परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

तयारी नवरात्रोत्सवाची.....

 श्री.वैद्यनाथ दुर्गोत्सव तरुण मंडळाची कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी अक्षय शिंदे, सचिवपदी दीपक नागेश्वर 




परळी वैजनाथ....

   शहरातील नेहरू चौक तळ भागातील श्री. वैद्यनाथ दुर्गोत्सव तरुण मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून या कार्यकारिणी मध्ये अध्यक्ष अक्षय शिंदे, सचिव दीपक नागेश्वर, उपाध्यक्ष करण ठाकूर, शिवकुमार राजनाळे, अभिजित कदम यांची निवड करण्यात आली आहे. 

          शहरातील नेहरू चौक तळ भागात श्री. वैद्यनाथ दुर्गोत्सव तरुण मंडळाच्या वतीने गेल्या ४७ वर्षांपासून देवीची स्थापना करण्यात येते. यंदाही नवरोत्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.श्री. वैद्यनाथ दुर्गोत्सव तरुण मंडळाची नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मंडळाचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत यंदाची नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्ष अक्षय शिंदे, सचिव दीपक नागेश्वर, उपाध्यक्ष करण ठाकूर, शिवकुमार राजनाळे, अभिजित कदम, सहसचिव शिवराज कच्छवा, वैजनाथ कुलथे, कोषाध्यक्ष महादेव तिडके 

सह कोषाध्यक्ष अजय ठाकूर, संघटक विशाल चौहान, गोविंद आव्हाड, सह संघटक गोविंद जोशी, रवी दर्शन, स्टेज प्रमुख विवेक चौहान, लखन फुटके, प्रमुख मार्गदर्शक विजय चौहान, नितीन शिंदे, रोहीत मोदी, अभिजित देशमुख, बिभीषण तिडके, भरत महाराज जोगी, इंद्रजीत विभुते, गोपाल ठाकूर, रणधीर ठाकूर, अमोल विभुते, अमर देशमुख, साईनाथ विभुते, सदस्य नीरज देशमुख, भूषण देशमुख, चरण ठाकूर, जयराज देशमुख, रणजित देशमुख, अविनाश घुमरे, राहुल भाले, अमोल गंगावणे, आकाश गंगावणे, दिनेश आव्हाड, शंकर वाघमारे, साईराज भोसले, गणेश देशमुख, माऊली वाघमारे, गणेश आव्हाड, विनायक भाले, सोमनाथ विभुते, विक्रांत ठाकूर, यश ठाकूर, सौरभ नागेश्वर, हर्षद जाधव, बाबा ठाकूर, गजानन मुळे, राजेश तोरडम, उमेश विभुते, विनोद विभुते,अमोल वाघमारे, राहुल विभुते, मुंजाहरी कांदे, संदीप विभुते,मनोज नागेश्वर,आदित्य विभुते, रोहीत विभुते, श्रीकांत नागेश्वर, विशाल सोमवंशी, विठ्ठल सोमवंशी यांची निवड करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!