आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते रविवारी बोधेगाव येथे विविध विकास कामांचा लोकार्पण व वचनपुर्ती सोहळा
कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे-माऊली (तात्या) गडदे
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- जलजीवन मिशन योजना, जिल्हा परिषद शाळा इमारत व श्री हनुमान मंदिर सभागृह यासह विविध विकास कामांचा लोकार्पन व वचनपुर्ती सोहळा राज्याचे माजी कृषिमंत्री मा.आ.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या शुभहस्ते होणार असुन यावेळी पंचक्रोशितील नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन परळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली (तात्या) गडदे यांनी केले आहे.
तालुक्यातील बोधेगांव येथे रविवार दि.19 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5.00 वाजता बोधेश्वर मंदिर येथे जलजीवन मिशन योजना, जिल्हा परिषद शाळेची 2 मजली इमारत ज्यात 7 रुम, बीड जिल्ह्यात टॉपवर असणारी डिजीटल अशी इमारत व श्री हनुमान मंदिर सभागृह यासह विविध विकास कामांचा लोकार्पन व वचनपुर्ती सोहळा मा.आ.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या शुभहस्ते होणार आहे. माऊली (तात्या) गडदे यांच्या राजकीय आयुष्यातील 33 वर्षातील आनंदाचा हा क्षण असुन गेली 60 वर्षांपासुन मोडकळीस आलेल्या इमारतीचा नेत्रदिपक सोहळा पार पडतोय याचा प्रचंड आनंद होत असुन असा सोहळा राजकीय आयुष्यातील पहिलाच होत असल्याची भावना माऊली (तात्या) गडदे यांनी व्यक्त केली असुन यावेळी ह.भ.प.आचार्य लक्ष्मण महाराज बोधेगावकर, अध्यापक गाथा मंदिर देहू यांची आशीर्वादपर उपस्थितीत लाभणार आहे. तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वरआबा चव्हाण, बीड जि.प.गटनेते अजयसेठ मुंडे, माजी विधान परिषद सदस्य संजयभाऊ दौंड, शेळी मेंढी विकास मंडळ अध्यक्ष राज्यमंत्री बालासाहेब दौलताडे, अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर (पापा) मोदी, धारुरचे माजी नगराध्यक्ष माधव निर्मळ यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके, विधानसभा अध्यक्ष परळी गोविंदराव देशमुख, परळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुर्यभान (नाना) मुंडे, माजी सभापती अॅड.गोविंदराव फड, राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी शहराध्यक्ष बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी, पं.स.मा.उपसभापती विष्णु (नाना) देशमुख, कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा.संचालक माणिक (भाऊ) फड, अंबाजोगाईचे मा.उपनगराध्यक्ष बबन (भैय्या) लोमटे, मार्केट कमिटीचे संचालक राजाभाऊ पौळ, पणन महासंघाचे उपाध्यक्ष अॅड.विष्णपंत सोळंके, मार्केट कमिटीचे संचालक लक्ष्मण पौळ, इंटकचे महाराष्ट्र अध्यक्ष दत्तात्रय गुट्टे, पं.स.मा.सभापती बालाजी (पिंटु) मुंडे, मा.सभापती मोहनदादा सोळंके, वैद्यनाथ बँकेचे संचालक डॉ.राजाराम मुंडे, वैद्यनाथ कारखान्याचे व्हा.चेअरमन चंद्रकांत कराड, रा.काँ.जिल्हा सरचिटणीस आय्युबभाई शेख, मार्केट कमिटीचे उपसभापती संजय जाधव, भाजपाचे मा.तालुकाध्यक्ष जिवराज ढाकणे, अंबाजोगाई मार्केट कमिटीचे उपसभापती लक्ष्मण करणर, अपंग कल्याण मंडळाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे, ग्राहक पतसंस्था थर्मलचे मा.अध्यक्ष विकासभाऊ बिडगर, पं.स.अंबाजोगाई मा.उपसभापती तानाजी देशमुख, मार्केट कमिटीचे मा.उपसभापती बाबासाहेब काळे, संचलाक भाऊसाहेब नायबळ, अशोक डिघोळे, जानिमियाँ कुरेशी, वैद्यनाथ बँक संचालक राजपाल लोमटे, तेलगाव कारखाना संचालक भागवतराव देशमुख, वागबेटचे सरपंच अमर गित्ते पाटील, डिघोळ अंबाचे सरपंच बाळासाहेब सोनवणे, नगरसेवक शरदभाऊ मुंडे, माजलगाव कारखाना संचालक प्रभाकर पौळ, जि.प.मा.सदस्य बालासाहेब किरवले, कावळ्याचीवाडी मा.सरपंच प्रकाश कावळे, मार्केट कमिटी संचालक सतिश सिरसाट, अंबाजोगाई पं.स.मा.सदस्य व्यंकट चामणर सर, परळी पं.स.मा.सदस्य माऊली मुंडे, बालासाहेब शेप, विश्वांभर फड, शरद राडकर पाटील, मार्केट कमिटीचे संचालक दत्ताभाऊ देशमुख, कमलाकर बिडगर, वसंत राठोड, सुशांत पवार, प्रा.विनोद जगतकर, टोकवाडीचे युवा नेते गणेश मुंडे, सुनिलनाना फड, शिवदास बिडगर, इंद्रजीत होळंबे, ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे, चंद्रकांत देवकते, मा.सभापती बळीराम गडदे, कांताभाऊ फड, मार्केट कमिटीचे संचालक सुरेश मुंडे, राजाभाऊ आघाव, राजाभाऊ गिराम, तानाजी व्हावळे, फुलचंद (बापु) फड, संदिप रुपनर, महादेवराव हाके, महादेव गडदे, अॅड.सतिश काळे, डॉ.अशोक मकर, रणजीत सोळंके, उद्धव आघाव, अॅड.दत्ता काचगुंडे, प्रभाकर दिहफळे, संतोष सोळंके, निळकंठ गडदे, अभिजीत गडदे आदी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी रुस्तुमबप्पा सलगर, महादेव मुळे, विनाकय राठोड, संदिपान मुंडे, माणिक मुंडे, भागवत मुंडे, बळीराम आघाव, रुद्र जाधव, विष्णु हांगे, कृष्णा गायके, रखमाजी ढाकणे, शिवाजी काचगुंडे, राजाभाऊ शेप, भानुदासअप्पा डिघोळे, अरुणभाऊ मुंडे, हरिश्चंद्र सातभाई, माणिक सातभाई, गणपत मुंडे, यशवंत भोसले, अंकुश मुंडे, सतिश सलगर, बाबासाहेब मुंडे, महादेव कडभाने, झुंबर कडभाने, राम कावळे, रेशीम माने, बाबासाहेब रुपनर, वामनराव माने, रत्नाकर देवकते, पांडुरंग शेप, संदिपतात्या देशमुख, दिलीप शिंदे, मनोहर केदार, माणिक पौळ, नमाजी गडदे, शंकर घोडके, हनुमंत घोडके, नितीन काकडे, लक्ष्मण कावळे, नितीन निर्मळ, माऊली शिंदे, रमेश राठोड, बालासाहेब घाडगे, अंगद घाडगे, सोपान महाराज काचगुंडे, अशोक गडदे, सुरेश दराडे, राजाभाऊ राठोड, सतिश गडदे, बिभिषण गडदे, नामदेव गडदे, रमेश मुंडे, राजाभाऊ कचगुंडे, अंगद मुंडे, रामदादा सलगर, वैजनाथ नरवटे, सचिन करणर, भिमराव मुंडे, सुभाष राठोड, बाबुराव राठोड, भागवतराव कदम, दशरथ कुकडे, फारुख कुरेशी, विशाल श्रीरंग, भागवत हारके, खुशाबा बिटे, दौलतराव शिंदे, विनायक गडदे आदी मान्यवर उपस्थित राहणार असुन कार्यक्रमास पंचक्रोशितील नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माऊली (तात्या) गडदे यांच्यासह बोधेगावच्या सरपंच सौ.सुरेखा ज्ञानोबा गडदे, उपसरपंच सुधीर शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा