परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करा:परळीत वकील संघ आग्रही
शेवगावं येथे वकील बांधवा वर पक्षकारा कडून उलट तपासणी साक्ष का घेतली म्हणून गंभीर मारहाण केल्याने केस दाखल करण्यात आली या पाश्वभूमी वर ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट (वकील संरक्षण कायदा)लागू करण्या कामी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा यांनी यांनी असहकार आंदोलनाची हाक दिल्या नंतर, सरकारने कायद्याबाबत तीन महिन्यात अंमलबजावणी करण्या बाबत शासनाने आश्वासन दिल्यामुळे सदरचे आंदोलन स्थगित करण्यात आले.परंतु सदरची मागणी वकील सरकारने लवकर मान्य करावी व शेवगाव येथील वकिलांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा निषेध म्हणून वकिलांच्या कोटाला लाल रिबीन लावून निषेध करून कामकाजात सहभाग घेण्यात आला. प्रसंगी परळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड एच व्ही गुट्टे ॲड आर.व्हि.गित्ते अँड प्रदिप गिराम ॲड आर व्हि देशमुख ॲड मिर्झा मंजुर अली ॲड.माधवराव मुंडे ॲड वैजनाथ नागरगोजे ॲड दिलीप स्वामी ॲड प्रभाकर सातभाई ॲड वसंतराव फड उपाध्यक्ष ॲड दस्तगीर सचिव ॲड शेख शकीक ॲड डि.एल.उजगरे.ॲड
नागापूरकर ॲड बी डी उजगरे ॲड मोहन कराड ॲड अनिल मुंडे ॲड गजानन पारेकर ॲड लक्ष्मीकांत मुंडे ॲड डि.पी.कडबाने ॲड विलास बडे ॲड लक्षमण अघाव ॲड उषा दौंड ॲड कल्याण सटाले ॲड मार्तँड शिंदे ॲड लक्षमण गित्ते ॲड जगन्नाथ आंधळे ॲड ज्ञानोबा मुंडे ॲड सुनिल सोनपीर ॲड दिनकर वाघमोडे अँड विजय धुमाळ अँड धनाजी कांबळे ॲड प्रविण फड ॲड अतिष पोतदार ॲड श्रीहरी कांबळे ॲड आबा सोळंके ॲड केशव अघाव ॲड अर्जुन सोळंके ॲड शाकेर सय्यद ॲड शहेबाज पठाण ॲड शहाणे ॲड सुल्तान इत्यादींनी भाग घेतला
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा