MB NEWS-ग्राहक सेवा केंद्र मंजुरीच्या नावाखाली बेंगलोरच्या तीन ठकांनी युवकाला १लाख २७ हजाराला गंडविले !

 ग्राहक सेवा केंद्र मंजुरीच्या नावाखाली बेंगलोरच्या तीन ठकांनी युवकाला १लाख २७ हजाराला गंडविले !



   परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

            परळी तालुक्यातील लोणारवाडी येथील 24 वर्षीय युवकास ग्राहक सेवा केंद्राची परवानगी मिळवुन देण्याचे आमिष दाखवून सव्वा लाख रुपये कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथील काही इसमांनी लुबाडले या प्रकरणी युवकाच्या तक्रारीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

            पोलीस सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार परळी तालुक्यातील लोणारवाडी येथील रामेश्वर हरिदास मुंडे (वय २४ वर्षे व्यवसा खाजगी नोकरी) या युवकास कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथील विवेकानंद कुमार, रवि कुमार, संजिव कुमार यांनी  ग्राहक सेवा केंद्र (सीएसपी) ची परवानगी देतो असे म्हणुन रामेश्वर मुंडे यांच्याकडून 1 लाख २७,५०० रुपये ऑनलाईन ट्रेनजेक्शन करून स्वीकारले मात्र पैसे घेऊनही ग्राहक सेवा केंद्राची परवानगी न दिल्याने परळी शहर गुरनं. ५२ / २०२२ कलम ४१९,४२० भादवी, ६६ (क), आजपावेतो ६६ (ड) आयटी ऑक्त नुसार विवेकानंद कुमार, रवि कुमार, संजिव कुमार सर्व रा.बेंगलोर कर्नाटक राज्य यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरे हे करीत आहेत.

Click:*पंढरपूर कडे निघालेल्या दिंडीतील अॅटोला परळी जवळ अपघात!* *एका वारकरी महिलेचा मृत्यू तर चार जण जखमी*

Click & Watch: *🏵️ महाराष्ट्रात झाला नसेल असा उपक्रम परळीत ; राशन कार्डवरील सर्व लाभ मिळवून देणार - ना. धनंजय मुंडे.* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

 🔸हे देखील वाचा/पहा🔸

Click &read: 🏵️ *27 मार्च जागतिक रंगभूमी दिनानिमित्त संशोधक नाट्यकर्मी प्रा.सिद्धार्थ तायडे यांनी लिहिलेला लेख.*


क्लिक करा व वाचा:*लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार*


⬛ *MB NEWS चे यु-ट्यूब चॅनल नक्की Subscribe करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन दाबा.*⬛


*'वैद्यनाथ' सर्व ऊसाचे गाळप करणार; गुढी पाडव्याला सभासदांना 10 किलो साखर*


Click &Watch:🏵️ *"वात्सल्य शिल्प"*🏵️ *_आपल्या आवती भवती बघा नक्की नैसर्गिक कलाकृती आढळतील._* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

        

🏵️ *डिघोळ(दे.) येथे श्रीमद् दत्तात्रय व संत मोतीराम महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन*


🏵️ *माजी मंत्री पंकजाताई मुंडेंना "त्या" आजींनी अशी घातली साद........… जी वाटली 'मायेची झालर' !*


🔸 *नाथषष्टी: प्रासंगिक चिंतन* ✍️ *_भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर._*


*लक्षवेधी: जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सवात मुलींनी दाखवली मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके.*


🔸 *तुकाराम बीज ✍️ _*भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर यांनी केलेले प्रासंगिक चिंतन.....!*_ 👉⭕ *"तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा......!"*⭕

जाहीरात/Advertis








---------------------------------------
---------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.

--------------------------------------------------

















---------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.

--------------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार