MB NEWS-हे ही दिवस जातील, आयुष्यातील चढउतारांचा स्वीकार करा- प्रा .डॉ . माधव रोडे

 हे ही दिवस जातील, आयुष्यातील चढउतारांचा स्वीकार करा- प्रा .डॉ . माधव रोडे




धर्मापुरी: -  येथील राष्ट्रीय सेवा योजना,  कै . शंकरराव गुट्टे ग्रामीण कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय  , धर्मापूरी ता . परळी यांच्या व  डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवशीय निवासी शिबीर संकल्पना निरोगी  आरोग्यसाठी युवक - युवती विशेष शिबीराचा समारोप दि . २५ मार्च २०२२ रोजी संपन्न झाला . याशिबीरातून स्वच्छता अभियान, पर्यावरण संर्वधन उपक्रम राबविले . या उपकमाच्या समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष जय भगवान सेवा भावी संस्थेचे  डॉ . शिवाजीराव गुट्टे तर प्रमुख पाहुणे एन . एस . एस . बीड जिल्हा समन्वयक प्रा . डॉ . माधव रोडे, प्राचार्य डॉ . टी. एल . होळंबे, प्रा . नारायण चाटे आदि उपस्थिती होते. या कार्यक्राम प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना प्रा . माधव रोडे म्हणाले, आपणास आनंदी राहण्याचे दोन मार्ग आहेत ते मला वाटते 



परिस्थिती बदला किंवा मनस्थिती बदला जीवन आपोआप बदलेल, प्रत्येकाच्या जीवनात अडचणीचा काळ येतो आपण धैर्यने सामोरे जावे

, सरळ एक तत्व लक्षात ठेवा .  हे ही दिवस जातील आयुष्यातील चढउतारांचा स्वीकार  करा. ज्यासाठी जगलोच नाही

, त्यासाठी रडू कसा ज्यासाठी लढलोच नाही

, ते मिळाले नाही म्हणू रडू कसा. 


Click &Watch:🏵️ *"वात्सल्य शिल्प"*🏵️ *_आपल्या आवती भवती बघा नक्की नैसर्गिक कलाकृती आढळतील._* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._


सामाजिक सेवाभाव ही श्रम शिकवण एन . एस . एस . शिबीरातून  युवक - युवती संस्कारीत करा . विद्यार्थींमध्ये तुमचे नाते हे जबाबदारीचे भान निर्माण करणारे असावे.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप संस्थेचे अध्यक्ष डॉ . शिवाजीराव गुट्टे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले . प्राचार्य डॉ . ताराचंद्र होळंबे यांनी आपले विचार मांडले . कार्यक्रमधिकारी प्रा . डॉ . नारायण चाटे यांनी प्रस्ताविक केले . तर प्रा . गझले सरांनी सुत्रसंचलन केले .

 🔸हे देखील वाचा/पहा🔸

Click -आजचे राशिभविष्य.

⬛ *MB NEWS चे यु-ट्यूब चॅनल नक्की Subscribe करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन दाबा.*⬛

*'वैद्यनाथ' सर्व ऊसाचे गाळप करणार; गुढी पाडव्याला सभासदांना 10 किलो साखर*

🔸२५,२६,२७ मार्च तीन दिवस राशन कार्ड नुतनीकरण शिबीर •परळी तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा- डॉ. संतोष मुंडे

🏵️ *डिघोळ(दे.) येथे श्रीमद् दत्तात्रय व संत मोतीराम महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन*

🏵️ *माजी मंत्री पंकजाताई मुंडेंना "त्या" आजींनी अशी घातली साद........… जी वाटली 'मायेची झालर' !*

🔸 *नाथषष्टी: प्रासंगिक चिंतन* ✍️ *_भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर._*

*लक्षवेधी: जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सवात मुलींनी दाखवली मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके.*

🔸 *तुकाराम बीज ✍️ _*भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर यांनी केलेले प्रासंगिक चिंतन.....!*_ 👉⭕ *"तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा......!"*⭕

जाहीरात/Advertis































---------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.

--------------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !