पोस्ट्स

MB NEWS-दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष लसीकरण मोहिमेचा धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळीत शुभारंभ* *बीड जिल्ह्याचा 'स्पेशल डे' पॅटर्न राज्यभरात राबविण्याचा मानस - ना. मुंडे*

इमेज
 * दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष लसीकरण मोहिमेचा धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळीत शुभारंभ* *बीड जिल्ह्याचा 'स्पेशल डे' पॅटर्न राज्यभरात राबविण्याचा मानस - ना. मुंडे* परळी (दि. 05) ---- : सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार बीड जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रांवर एक दिवस राखीव ठेवत दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवली असून, या मोहिमेचा परळीतील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथील लसीकरण केंद्रावर ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.  दिव्यांग व्यक्तींना लसीकरण केंद्रावर ये-जा करणे, यासह अन्य अडचणींचा विचार करून सामाजिक न्याय विभागाने दिव्यांग व्यक्तींचे प्राधान्याने लसीकरण करावे याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केला होत्या. त्यानुसार एक दिवस फक्त दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणा साठी राखीव ठेऊन प्राधान्याने त्यांचे लसीकरण करण्याच्या या विशेष मोहिमेची बीड जिल्ह्यातून सुरुवात झाली आहे. ही मोहीम संपूर्ण राज्यात राबविण्याचा आपला मानस आहे, असे मत यावेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. यावेळी न.प. गटनेते वाल्मिक अण्णा...

MB NEWS-पंकजाताई मुंडे, डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी केला डाॅक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान* *सेवा यज्ञातील योगदानाबद्दल कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप!* _महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा साडी-चोळी देऊन केला सत्कार_

इमेज
 * पंकजाताई मुंडे, डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी केला डाॅक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान* *सेवा यज्ञातील योगदानाबद्दल कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप!* _महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा साडी-चोळी देऊन केला सत्कार_ परळी । दिनांक ०४।  गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या सेवा यज्ञात शहरातील डाॅक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा सेवाभाव खूपच मोलाचा ठरला, त्यांच्यामुळेच अनेक रूग्ण कोरोनामुक्त होऊ शकले, त्यांचे ऋण कदापि विसरू शकणार नाही अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. डाॅक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यां बरोबरच सेवा यज्ञासाठी अविरत परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीवरही त्यांनी कौतुकाची थाप देत ॠण व्यक्त केले.    गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने सुक्ष्म लक्षणे असलेल्या कोरोना रूग्णांसाठी अक्षता मंगल कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या सेवा यज्ञाचा समारोप बुधवारी झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. खा. डाॅ. प्रितमताई मुंडे, भाजपचे  ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इटके, विकासराव डुबे, राजेश देशमुख, तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकि...

MB NEWS-लोकनेत्याच्या सामाजिक कार्याचा भारतीय डाक विभाग करणार गौरव* *गोपीनाथराव मुंडे यांच्या पोस्टल इन्व्हलपचे ३ जून रोजी लोकार्पण* *दिल्ली व गोपीनाथ गडावरून एकाच वेळी होणार ऑनलाईन कार्यक्रम*

इमेज
 * लोकनेत्याच्या सामाजिक कार्याचा भारतीय डाक विभाग करणार गौरव* *गोपीनाथराव मुंडे यांच्या पोस्टल इन्व्हलपचे ३ जून रोजी लोकार्पण*  *दिल्ली व गोपीनाथ गडावरून एकाच वेळी होणार ऑनलाईन कार्यक्रम*  परळी । दिनांक ०१।  लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारच्या डाक विभागाने त्यांच्या स्मरणार्थ काढलेल्या पोस्टल इन्व्हलपचे (लिफाफा) लोकार्पण मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीला म्हणजेच ३ जून रोजी होत आहे. दिल्ली व गोपीनाथ गडावरून एकाच वेळी हा कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी समाजातील वंचित, पिडित व उपेक्षित घटकांच्या उत्थानासाठी आयुष्यभर संघर्ष केला. ३ जून हा त्यांचा पुण्यस्मरण दिन दरवर्षी 'सामाजिक उत्थान' दिवस म्हणून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने साजरा केला जातो, यानिमित्त विविध सामाजिक सेवा उपक्रमांचे देखील आयोजन करण्यात येत असते. यंदा मात्र कोविड महामारीची गंभीर परिस्थिती व नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन गोपीनाथ गडावर कोणतेही जाहीर कार्यक्रम न करण्याचे प्रतिष्ठानने ठरवले आहे. *पोस्टल इन्व्हल...

MB NEWS-महिला महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा.डॉ. लक्ष्मण मुंडे यांची नियुक्ती

इमेज
  महिला महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा.डॉ. लक्ष्मण मुंडे यांची नियुक्ती परळी वैजनाथ दि.०१ (प्रतिनिधी)                 शहरातील राणी लक्ष्मीबाई टाँवर चौक परिसरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा.डॉ. लक्ष्मण मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या नियुक्ती बदल सर्वत्र अभिनंदन होत आहे.                येथील लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाचे लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आर. जे.परळीकर यांचे नुकतेच अल्प आजाराने निधन झाल्याने प्राचार्य पद रिक्त झाले होते. या जागी महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ. लक्ष्मण मुंडे यांची संस्थेच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती बदल संस्थेचे मार्गदर्शक अनिलराव देशमुख, अध्यक्ष संजय देशमुख, सचिव रवींद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख यांच्यासह सर्व संचालक, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. या नियुक्ती बदल बोलताना प्राचार्य डॉ. लक्ष्मण मुंडे यांनी सां...

MB NEWS- *पो.नि.शिवलाल पुरभे सेवानिवृत्त ; ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्र.पो.नि.म्हणुन मुंडे यांनी स्विकारला पदभार*

इमेज
 *पो.नि.शिवलाल पुरभे सेवानिवृत्त ; ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्र.पो.नि.म्हणुन मुंडे यांनी स्विकारला पदभार* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-   परळी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे हे पोलिस दलातील प्रदीर्घ सेवेतुन सेवानिवृत्त झाले तसेच सप्तनिक त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात कर्मचार्यांच्या वतिने निरोप समारंभाद्वारे निरोप देण्यात आला.तर प्रभारी पोलिस निरीक्षक म्हणुन मारुती मुंडे यांनी पदभार स्वीकारला.        शिवलाल पुरभे यांनी आतापर्यंत गडचिरोली,औरंगाबाद,नागपूर,बीड व अन्य ठिकाणी पोलिस निरीक्षक म्हणुन सेवा बजावली तर परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात ते मागील सोळा महिन्यापासुन रुजु होते.एक कर्तव्यदक्ष व कर्मचार्यांना सोबत घेवुन काम करणारे अधिकारी म्हणुन त्यांची ख्याती होती.ग्रमीण पोलिस ठाण्यात अधिकारी व कर्मचार्यांच्या वतिने छोटेखानी निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्ष पालवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण गित्ते, पोलिस सहाय्यक निरीक्षक विशाल शहाणे, पोलीस उपनिरीक्षक मनोज ...

MB NEWS- *सेवाधर्म : शहरात निर्जंतुकिकरण अभियानाचा शुभारंभ;१५ दिवसात गल्लोगल्ली करणार निर्जंतुकिकरण* 🕳️ *स्वच्छता विभागाच्या कार्याला हातभार म्हणून फवारणी यंत्र लोकार्पण*🕳️

इमेज
 *सेवाधर्म : शहरात निर्जंतुकिकरण अभियानाचा शुभारंभ;१५ दिवसात गल्लोगल्ली करणार निर्जंतुकिकरण*  🕳️ *स्वच्छता विभागाच्या कार्याला हातभार म्हणून फवारणी यंत्र लोकार्पण*🕳️   परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....    राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व गटनेते वाल्मिक कराड यांच्या मार्गदर्शनाखाली "सेवाधर्म" हा कोविड प्रादुर्भावातील लोकोपयोगी उपक्रम सुरु असून या अंतर्गत परळी शहरात पुढील १५ दिवस निर्जंतुकिकरण अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा आज दि.१ शुभारंभ करण्यात आला. येत्या १५ दिवसात गल्लोगल्ली निर्जंतुकिकरण करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सांगितले.      राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या कोविड प्रादुर्भावतील लोकोपयोगी उपक्रम "सेवाधर्म" या मध्ये निर्जंतुकिकरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कै.पंडितअण्णा मुंडे भोजनालय व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी...

MB NEWS-मिलिंद विद्यालय मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्यपदी रमेश कोमवार

इमेज
  मिलिंद विद्यालय मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्यपदी रमेश कोमवार परळी वैजनाथ, प्रतिनिधी       येथील मिलिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक/ प्राचार्य पदी शाळेचे जेष्ठ शिक्षक रमेश कोमवार यांची पदोन्नती ने नियुक्ती करण्यात आली आहे. शाळेचे मुख्याध्यापक/ प्राचार्य पवार हे सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त झाले होते.संस्थेचे अध्यक्ष अनंतराव जगतकर यांनी नवनियुक्त मुख्याध्यापक/ प्राचार्य रमेश कोमवार यांचा सत्कार केला.त्यांच्या नियुक्ती बदल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.       रमेश कोमवार हे परळी शहरात सर्व परिचित व्यक्तीमत्व आहे. शहरातील एक अभ्यासू, उपक्रमशील व संवेदनशील शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे.गेल्या अनेक वर्षांपासून मिलिंद मा.विद्यालयात त्यांनी अध्यापन सेवा बजावत अनेक विद्यार्थी घडवले आहेत. मितभाषी परंतु कर्तव्यदक्ष शिक्षक म्हणून त्यांची आजपर्यंत वाटचाल राहिलेली आहे. विद्यार्थी केंद्रित सेवा हे त्यांचे वैशिष्ट्य राहिलेले आहे.सर्व सहकारी शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थी प्रिय असा मुख्याध्यापक/ प्राचार्य त्यांच्या माध्यमा...