MB NEWS IMPACT: वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या गावांमध्ये जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी एक तास वीज मिळणार !

 MB NEWS  IMPACT: वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या गावांमध्ये जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी एक तास वीज मिळणार !



नागरीकांनी बिल भरुन सहकार्य करावे - वीज वितरण कंपनीचे आवाहन


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

     थकित वीज देयकांमुळे ग्रामीण भागात अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. याबाबत नागरिकांनी वीज बिल भरून सहकार्य करावे असे आवाहन महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. वीज तोडणीमुळे मुके प्राणी, गुरेढोरे व जनावरांची पाण्याअभावी तडफड होत असल्याचा मुद्दा एम बी न्यूज ने प्रकर्षाने समोर आणला होता. या बातमीच्या अनुषंगाने वीज वितरण कंपनीने सकारात्मक पावले उचलत वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या गावांमध्ये जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी म्हणून एक तास वीज पुरवठा देण्याचे मान्य केले आहे.

Click-🌑 *सार्वजनिक पाणीपुरवठा बंद व मुक्या प्राण्यांचीही पाण्यावाचून तडफड*

     तालुक्यातील अनेक गावांमध्ये थकबाकी असल्यामुळे वीज वितरण कंपनीने थकबाकी असणाऱ्या गावांना वीजपुरवठा देणे बंद केले आहे. मात्र संपूर्ण वीजपुरवठा बंद असल्यामुळे उन्हाळ्याच्या तोंडावर नागरिकांसह सार्वजनिक पाणीपुरवठा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला होता. याबाबत एमबी न्युजने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची तातडीने व सकारात्मक दखल घेऊन वीज वितरण कंपनीने एक तासासाठी वीज देण्याचे ठरविले आहे. नागरिकांनी आपल्याकडील थकबाकी भरून सहकार्य करावे व खंडित वीजपुरवठा घेण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.










•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

               🔸हे देखील वाचा/पहा🔸

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

🏵️ *परळीत आत्मसुरक्षा शिबीराचा शंभरपेक्षा अधिक महिलांनी घेतला लाभ. समारोपाला मान्यवरांकडून कौतुक*

🌑 *अनु.जाती आश्रमशाळा अनुदाना पासून वंचित. विधानसभेत मुद्दा आला ऐरणीवर. लवकरच बैठक-अजितदादा पवार*

🏵️ *भाजपचा महाविजय: परळीतील भाजप कार्यकर्त्यांकडून टावरला पेढे भरवुन, फटाके वाजवून आनंद साजरा.

🌑 *सर्वच कंपन्यांचे मोबाईल नेटवर्क गायब ! कॉल ड्रॉपमुळे ग्राहक हैराण*

*भाजपचा महाविजय: 'राष्ट्राभिमान','काम आणि विकास' यामागेच जनमत हे सिद्ध झाले- पंकजा मुंडे*

🏵️ *प्रा.सुलोचना चाटे - मुंडे यांना पीएच.डी.प्रदान*

🕳️ *महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे गुणवंत कामगार पुरस्कार; मराठवाड्यातील ८ कामगारांची निवड*

🕳️ *एसटी कर्मचाऱ्यांना रुजू होण्यासाठी १० मार्चपर्यंत मुदत*

 🌑 *परळीत गळफास लावून महिलेची आत्महत्या*

🏵️ *महाशिवरात्र पर्व:प्रभु वैद्यनाथाच्या पालखी निमित्त गगनभेदी नयनरम्य शोभेच्या दारूची आतिषबाजी.*

Click - 🟥 *चक्क विधिमंडळाच्या पायर्‍यावर शिर्षासन: आमदार संजय दौंड का करु शकले स्थिर शिर्षासन ?*🟥 *👉वाचा सविस्तर*

Click - 🏵️ *ज्योतिर्लिंग वैद्यनाथाची पावन भूमी निघाली भक्तीरसात न्हावून !* 🔸 *महाशिवरात्र पर्वानिमित्त लाखो भाविकांनी घेतले दर्शन.

Click - 🟥 *महाशिवरात्र पर्व: ज्योतिर्लिंग वैद्यनाथ प्रभुंची पारंपरिक श्रृंगार पूजा*

Click:दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

CONTACT👉 🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑



•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••              जाहिरात/ADVERTIS

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••




























टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार