MB NEWS- महाशिवरात्र पर्वानिमित्त ज्योतिर्लिंग वैद्यनाथ प्रभुंचे विलोभनीय श्रृंगार दर्शन

 महाशिवरात्र पर्व: ज्योतिर्लिंग वैद्यनाथ प्रभुंची पारंपरिक श्रृंगार पूजा 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

 बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवी ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथे महाशिवरात्रीच्या पूर्वकाळात दर्शन घेण्यासाठी सकाळपासून भाविकांनी मोठ्या रांगा लावल्या आहेत .काल रात्री बारा वाजल्यापासून भाविक वैद्यनाथाचे दर्शनासाठी मंदिरात दाखल झाले आहेत. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर प्रभू वैद्यनाथाचे पारंपारिक श्रृंगार पूजा करण्यात आली आहे. या श्रृंगार पूजेचे विलोभनीय दृश्य भाविकांना समाधान देऊन जात आहे. या श्रृंगार पूजेचे दर्शन घेऊन भाविक कृत्य कृत्य होत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!