MB NEWS-कार-मोटारसायकल अपघातात दोन ठार;सहा जखमी एक गंभीर

 कार-मोटारसायकल अपघातात दोन ठार;सहा जखमी एक गंभीर



शिंदेवाडी फाट्या जवळील घटना

माजलगाव, प्रतिनिधी...


कार व मोटारसायकल अपघातात दुचाकावरील दोघे ठार तर 10 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी असून, कारमधील 5 असे एकूण सहा जण जखमी आहेत. या सर्वांना बीड व नंतर अंबाजोगाई येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. कार मधील 5 ही जखमी शिक्षक असल्याचे कळते.


लक्ष्मण भिमराव विघ्णे (वय 45 वर्ष), सिध्देश्वर प्रल्हाद जाधव (वय 35 वर्ष) असे मयताचे नावं आहेत. हे दोघे व सिध्देश्वर यांचा मुलगा इश्वर जाधव पाहूण्याना भेटून दुचाकीवर येत होते. दरम्यान तेलगाव- माजलगाव रस्त्यावरील शिंदेवाडी जवळ इटींगा कार व दुचाकीचा अपघात झाला. दोन्ही वाहने रस्त्याच्या खाली जाऊन खड्ड्यात पडली. यामध्ये दुचाकीवरील तिघांना गंभीर मार लागल्याने लक्ष्मण विष्णे आणि सिध्देश्वर जाधव हे ठार झाले. तसेच इश्वर जाधव (वय 10 वर्ष ) हा गंभीर जखमी झाला. तसेच इटींगा कार ही खड्ड्यात जाऊन पडली असून यातील नामदेव हेडे (वय 44 वर्ष), परमेश्वर खेमाजी पवार (वय 45 वर्ष) प्रीती विनोद पोखरकर (वय 35 वर्ष), भारत अबाजी माने, किशोर रामभाऊ ठाकुर (वय 37 वर्ष), ज्योती शंकर कदम जखमी आहेत. हे सर्व माजलगाव येथील सिध्देश्वर विद्यालयात शिक्षक आहेत. अंबाजोगाई येथे रहातात व तेथून माजलगाव येथ शाळेसाठी अपडाऊन करतात. 

•••••••••••••••••••••••••••••••••••••

                 🔸हे देखील वाचा/पहा🔸

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


Click -🏵️ *आला होळीचा सण,लय भारी:* *’लेंगी’च्या पारंपरिक बंजारा गीतांवर थिरकली पाउले!*

Click -🏵️ *पंकजाताई मुंडे यांनी दत्तक घेतलेल्या उदयोन्मुख गायिकेच्या मधुर आवाजाची एक झलक......!*

Click -🏵️होळी पेटवून का मारल्या जातात बोंबा?? घ्या जाणुन.*

Click-*🏵️ भागवतमर्मज्ञ हभप सुरेंद्रानंद (बाळु) महाराज उखळीकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!*

Click -☘️ *पळसाला पाने तीन अन् फुलाचे रंग दोन! काय आहे पळस व होळीचा संबंध? पळसपापडी माहिती आहे का?-बघा.*☘️

Click -⭕ *मंत्री धनंजय मुंडे यांची आज की 'बात'.....'इशारो ही इशारों में!'*

Click- *"त्या" मयत बांधकाम कामगाराच्या कुटुंबाला मिळाली पाच लाखाची मदत*


⬛ *सत्तावीस कट्टयाच्या हरभरा थप्पीतून सहा कट्टे चोरुन नेले*

Click -🏵️ *पंढरपूरात आमलकी एकादशी निमित्त मंदिरात मोगरा व शेवंतीच्या फुलांची सुंदर व मनमोहक आरास......!

Click -⬛ *देवेंद्र फडणवीस यांना आलेल्या नोटीसीचे परळीत भाजपकडून दहन.

Click -🏵️ *एका आवलिया 'योगी भक्ताची' परळीत येऊन 'संकल्पपुर्ती'.* _

Click -🏵️ *अन् महाशिवरात्री नंतर परळीत भरली प्रासंगिक यात्रा....!* 

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

CONTACT👉 🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717. 🌑

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••              जाहिरात/ADVERTIS

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••























टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !