⭕ 41 लाख रूपयांचा सोन्या नावाचा बैल
⭕ 41 लाख रूपयांचा सोन्या नावाचा बैल
सोलापूर कृषी प्रदर्शनात आणलेल्या सोन्या बैलाच्या नावाची चर्चा रंगली आहे.
हा बैल 41 लाख रूपयांचा असून हवालदार
चन्नाप्पा आवटी यांच्या मालकीचा आहे.
सांगलीच्या जत तालुक्यातील हा बैल आहे. हा बैल 7 फूट उंच आणि 9 फूट लांब असून बैलाला महिन्याला 50 हजारांचा खुराक लागतो.
तर या बैलाचे वजन एका टनापर्यंत आहे.
तसेच या बैलामुळे आवटी हे महिन्याला अडीच लाख रूपये कमावतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा