MB NEWS-मंत्री धनंजय मुंडेंची संवेदनशीलता: जमिनीवर बसत दिव्यांग जोडप्याचे स्वीकारले निवेदन

मंत्री धनंजय मुंडेंची संवेदनशीलता: जमिनीवर बसत दिव्यांग जोडप्याचे  स्वीकारले निवेदन



धनंजय मुंडेंचा बीडच्या राष्ट्रवादी भवनमध्ये जनता दरबार

बीड (दि. 12) ---- : बीड शहरात राष्ट्रवादी भवन येथे जनता दरबारास आले असता गर्दीत मागे राहिलेल्या एका दिव्यांग जोडप्याचे निवेदन स्वीकारण्यासाठी धनंजय मुंडे गर्दीतून मार्ग काढत तेथे गेले व अगदी जमिनीवर बसून त्या जोडप्याचे निवेदन धनंजय मुंडे यांनी स्वीकारले. 

                   Click - आजचे राशिभविष्य

बीड शहरातील विशाल माने व त्यांच्या पत्नी हे दोघे दिव्यांग असून त्यांना दिव्यांगांसाठी उपयुक्त असलेली चारचाकी स्कुटी शासनाकडून मिळावी हे निवेदन माने दाम्पत्याने धनंजय मुंडे यांना दिले. यावेळी धनंजय मुंडे यांनी आस्थेवाईकपणे त्यांची चौकशी करून त्यांना जिल्हा परिषद समाज कल्याण किंवा शासनाच्या महाशरद या पोर्टलच्या माध्यमातून लवकरक स्कुटी मिळवून देण्यात येईल असे आश्वस्त केले. 

Click -🏵️ *आप पक्षाबाबत १० वर्षापुर्वी लोकनेते गोपीनाथराव मुंडे म्हणाले होते...जे आज तंतोतंत लागू पडलं.* 

बीड शहरात कृषी विभागाच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमांसाठी धनंजय मुंडे बीड येथे आले होते, त्यानंतर राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण यांच्या पद्ग्रहण समारंभास देखील ते उपस्थित होते. 

Click -🌑 *कृपा करून आपल्या बीड जिल्ह्याची बदनामी करु नका -पालकमंत्री धनंजय मुंडे.*

दरम्यान धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवन येथे जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी विविध तालुक्यातील नागरिकांनी आपल्या समस्या, प्रश्न, निवेदने ना. मुंडे यांच्या समोर मांडले. 

               🔸हे देखील वाचा/पहा🔸

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

🏵️ *परळीत आत्मसुरक्षा शिबीराचा शंभरपेक्षा अधिक महिलांनी घेतला लाभ. समारोपाला मान्यवरांकडून कौतुक*

🌑 *अनु.जाती आश्रमशाळा अनुदाना पासून वंचित. विधानसभेत मुद्दा आला ऐरणीवर. लवकरच बैठक-अजितदादा पवार*

🏵️ *भाजपचा महाविजय: परळीतील भाजप कार्यकर्त्यांकडून टावरला पेढे भरवुन, फटाके वाजवून आनंद साजरा.

🌑 *सर्वच कंपन्यांचे मोबाईल नेटवर्क गायब ! कॉल ड्रॉपमुळे ग्राहक हैराण*

*भाजपचा महाविजय: 'राष्ट्राभिमान','काम आणि विकास' यामागेच जनमत हे सिद्ध झाले- पंकजा मुंडे*

🏵️ *प्रा.सुलोचना चाटे - मुंडे यांना पीएच.डी.प्रदान*

🕳️ *महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे गुणवंत कामगार पुरस्कार; मराठवाड्यातील ८ कामगारांची निवड*

🕳️ *एसटी कर्मचाऱ्यांना रुजू होण्यासाठी १० मार्चपर्यंत मुदत*

 🌑 *परळीत गळफास लावून महिलेची आत्महत्या*

🏵️ *महाशिवरात्र पर्व:प्रभु वैद्यनाथाच्या पालखी निमित्त गगनभेदी नयनरम्य शोभेच्या दारूची आतिषबाजी.*

Click - 🟥 *चक्क विधिमंडळाच्या पायर्‍यावर शिर्षासन: आमदार संजय दौंड का करु शकले स्थिर शिर्षासन ?*🟥 *👉वाचा सविस्तर*

Click - 🏵️ *ज्योतिर्लिंग वैद्यनाथाची पावन भूमी निघाली भक्तीरसात न्हावून !* 🔸 *महाशिवरात्र पर्वानिमित्त लाखो भाविकांनी घेतले दर्शन.

Click - 🟥 *महाशिवरात्र पर्व: ज्योतिर्लिंग वैद्यनाथ प्रभुंची पारंपरिक श्रृंगार पूजा*

Click:दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

CONTACT👉 🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••              जाहिरात/ADVERTIS

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••







































टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !