MB NEWS-आजचे राशिभविष्य दि.१२ मार्च २०२२

 आजचे राशिभविष्य दि.१२ मार्च २०२२




मेष ः लाभदायक दिवस जाईल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. कलाकार व लेखकांना आर्थिक लाभ होतील. आत्मविश्वास वाढेल.


वृषभ ः जपून बोला. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. मनाविरुद्ध घटना घडतील. व्यावहारिक अडचणी येतील. सावधानता आवश्यक आहे.


मिथुन ः आरोग्य उत्तम राहील. मनासारख्या गोष्टी घडतील. प्रसन्नता लाभेल. खरेदीचा आनंद घ्याल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल.


कर्क ः संयमाने घ्यावे लागेल. अनावश्यक खर्च होईल. प्रतिक्रिया देताना दक्षता घेणे आवश्यक आहे. शब्द देऊ नका. गैरसमजातून वादविवाद होतील.


सिंह ः आरोग्याच्या द़ृष्टीने उत्तम दिवस. प्रेरणादायी कार्य कराल. वरिष्ठांचे आशीर्वाद लाभतील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. कार्यसिद्धी होईल.





कन्या ः आप्तेष्टांच्या मदतीला धावून जाल, व्यावसायिक प्रगती होईल, विवाहविषयक आनंदाची बातमी ऐकायला मिळेल, आठवणींना उजाळा मिळेल.


तूळ ः जुने आजार तोंड वर काढतील. कामे रखडतील. नियोजन आवश्यक आहे. नियमांचे पालन करा. नियमितपणे व्यायाम महत्त्वाचा आहे.


वृश्चिक ः वादविवादापासून दूर राहा. संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे. अस्वस्थता राहील. कृतकर्माचा पश्चाताप होईल. आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस.

 


धनु ः प्रलंबित कामांना गती मिळेल. कोर्ट-कचेरीच्या कामांत यश. जोडीदाराची साथ लाभेल. पर्यटनाचा आनंद घ्याल. व्यावसायिक प्रगती होईल.


मकर ः आप्तस्वकीय सहकार्य करतील. जबाबदारीने कामे कराल. आर्थिक प्रश्न सुटतील. पदोन्नतीचे योग आहेत. आरोग्याच्या द़ृष्टीने अनुकूल दिवस.


कुंभ ः संवादाने मार्ग काढा. प्रेम प्रकरणात अडचणी येतील. गुंतवणुकीस अयोग्य दिवस. नुकसान होण्याची शक्यता आहे. संतुलन साधणे महत्त्वाचे आहे.



मीन ः वाहन सावकाश चालवा. सावधपणे व्यवहार करावा लागेल. कौटुंबिक कलह टाळावा. दुसर्‍यांचे म्हणणे ऐकूण घेणे आवश्यक आहे. मनःस्ताप होईल.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

               🔸हे देखील वाचा/पहा🔸

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

🔸आजचे राशिभविष्य दि.१०मार्च २०२२

🏵️ *परळीत आत्मसुरक्षा शिबीराचा शंभरपेक्षा अधिक महिलांनी घेतला लाभ. समारोपाला मान्यवरांकडून कौतुक*

🌑 *अनु.जाती आश्रमशाळा अनुदाना पासून वंचित. विधानसभेत मुद्दा आला ऐरणीवर. लवकरच बैठक-अजितदादा पवार*

🏵️ *भाजपचा महाविजय: परळीतील भाजप कार्यकर्त्यांकडून टावरला पेढे भरवुन, फटाके वाजवून आनंद साजरा.

🌑 *सर्वच कंपन्यांचे मोबाईल नेटवर्क गायब ! कॉल ड्रॉपमुळे ग्राहक हैराण*

*भाजपचा महाविजय: 'राष्ट्राभिमान','काम आणि विकास' यामागेच जनमत हे सिद्ध झाले- पंकजा मुंडे*

🏵️ *प्रा.सुलोचना चाटे - मुंडे यांना पीएच.डी.प्रदान*

🕳️ *महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे गुणवंत कामगार पुरस्कार; मराठवाड्यातील ८ कामगारांची निवड*

🕳️ *एसटी कर्मचाऱ्यांना रुजू होण्यासाठी १० मार्चपर्यंत मुदत*

 🌑 *परळीत गळफास लावून महिलेची आत्महत्या*

🏵️ *महाशिवरात्र पर्व:प्रभु वैद्यनाथाच्या पालखी निमित्त गगनभेदी नयनरम्य शोभेच्या दारूची आतिषबाजी.*

Click - 🟥 *चक्क विधिमंडळाच्या पायर्‍यावर शिर्षासन: आमदार संजय दौंड का करु शकले स्थिर शिर्षासन ?*🟥 *👉वाचा सविस्तर*

Click - 🏵️ *ज्योतिर्लिंग वैद्यनाथाची पावन भूमी निघाली भक्तीरसात न्हावून !* 🔸 *महाशिवरात्र पर्वानिमित्त लाखो भाविकांनी घेतले दर्शन.

Click - 🟥 *महाशिवरात्र पर्व: ज्योतिर्लिंग वैद्यनाथ प्रभुंची पारंपरिक श्रृंगार पूजा*

Click:दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

CONTACT👉 🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••              जाहिरात/ADVERTIS

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••





























टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला