MB NEWS-मित्राने झोपेत घातला धोंडा! :पार्टीतील किरकोळ वाद बेतला जीवावर

 मित्राने झोपेत घातला धोंडा! :पार्टीतील किरकोळ वाद बेतला जीवावर 



बीड- जेवण करताना चेष्टेत एका मित्राने तोंडावर बुक्की मारली अन रात्री त्या मित्राचा डोक्यात दगड घालून खून केल्याची दुर्दैवी घटना ढेकनमोहा येथे घडली आहे.किरकोळ वादातून सख्या मित्राने आपल्याच मित्राचा जीव घेतल्याने खळबळ उडाली आहे.

क्लिक करा व वाचा:*लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार*

हैदरअली तरफदार आणि सीमोल बिश्वास हे दोघे पश्चिम बंगाल मधील कामगार मित्र नगर बीड परळी रेल्वेच्या कामासाठी मजुरी करत होते.गेल्या अनेक महिन्यापासून हे दोघे या ठिकाणी काम करत होते.कामाच्या ठिकाणीच पत्र्याचे शेड करून या दोघांसह इतरही मजूर राहत होते.

Click &Watch:🏵️ *"वात्सल्य शिल्प"*🏵️ *_आपल्या आवती भवती बघा नक्की नैसर्गिक कलाकृती आढळतील._* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

दरम्यान 25 मार्च रोजी रात्री काम संपवून हैदरअली आणि सीमोल या दोघांनी मद्यपान करत करत जेवण केले.यावेळी चेष्टे चेष्टेत या दोघांचा वाद झाला.त्यावेळी हैदरअली याने सिमोलच्या तोंडावर बुक्की मारली.इतरांनी त्यांचे हे भांडण सोडवले.दोघेही झोपण्यास निघून गेले.

क्लिक करा व वाचा:*आजचे राशिभविष्य दि.२६ मार्च २०२२*

दरम्यान रात्री पुन्हा मद्यपान करून मनात राग धरून आलेल्या सिमोल याने झोपेत असलेल्या हैदरअली याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला.पहाटे ही घटना उघडकीस आली.घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी सीमोल यास ताब्यात घेतले आहे.

---------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.

--------------------------------------------------

 🔸हे देखील वाचा/पहा🔸

Click -आजचे राशिभविष्य.

⬛ *MB NEWS चे यु-ट्यूब चॅनल नक्की Subscribe करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन दाबा.*⬛

*'वैद्यनाथ' सर्व ऊसाचे गाळप करणार; गुढी पाडव्याला सभासदांना 10 किलो साखर*

🔸२५,२६,२७ मार्च तीन दिवस राशन कार्ड नुतनीकरण शिबीर •परळी तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा- डॉ. संतोष मुंडे

🏵️ *डिघोळ(दे.) येथे श्रीमद् दत्तात्रय व संत मोतीराम महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन*



🏵️ *माजी मंत्री पंकजाताई मुंडेंना "त्या" आजींनी अशी घातली साद........… जी वाटली 'मायेची झालर' !*

🔸 *नाथषष्टी: प्रासंगिक चिंतन* ✍️ *_भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर._*

*लक्षवेधी: जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सवात मुलींनी दाखवली मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके.*

🔸 *तुकाराम बीज ✍️ _*भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर यांनी केलेले प्रासंगिक चिंतन.....!*_ 👉⭕ *"तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा......!"*⭕

जाहीरात/Advertis











---------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.

--------------------------------------------------




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !