MB NEWS-अखिल भारतीय स्त्री रोग तज्ञ परिषदेत परळीच्या डॉ.शाम काळेंचा समावेश

 अखिल भारतीय स्त्री रोग तज्ञ परिषदेत परळीच्या डॉ.शाम काळेंचा समावेश



_वैद्यनाथ बॅडमिंटन ग्रुपने केला सत्कार_

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

      गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारी मुळे रखडलेली अखिल भारतीय स्त्री रोग तज्ञ परिषद,(AICOG) 4 ते 8 एप्रिल 2022 या दरम्यान इंदौर ( मध्यप्रदेश) संपन्न होत आहे.या परिषदेसाठी डॉ. शाम काळे (स्त्री रोग तज्ञ) परळी वैजनाथ, जि. बीड हे  उपस्थित राहणार आहेत. 

Click:*महाराष्ट्रात लवकरच महायुतीची गुढी उभारु -केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांचे परळीत वक्तव्य*

     परिषदेसाठी निवड झाल्याबद्दल डॉ श्याम काळे यांचे वैद्यनाथ बॅडमिंटन ग्रुप तर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले . डॉ. शशांक कोरे डॉ विजय रांदड प्रा  उत्तम धुमाळ ,प्रकाश धुमाळ, संजय फुलारी,अशोक धुमाळ, संजय खाकरे, अरुण तपके श्री गर्जे, बंडू बिराजदार, सुमित केंद्रे,सोपान राव सातपुते आदींनी त्यांचा सत्कार केला.

Click:🏵️ *गुढी उभी करतांना आरती कोणती म्हणायची? जाणुन घ्या:* 🔸 *गुढीची आरती..* 🔸

 🔸हे देखील वाचा/पहा🔸

Click &read: 🏵️ *27 मार्च जागतिक रंगभूमी दिनानिमित्त संशोधक नाट्यकर्मी प्रा.सिद्धार्थ तायडे यांनी लिहिलेला लेख.*

क्लिक करा व वाचा:*लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार*

⬛ *MB NEWS चे यु-ट्यूब चॅनल नक्की Subscribe करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन दाबा.*⬛

*'वैद्यनाथ' सर्व ऊसाचे गाळप करणार; गुढी पाडव्याला सभासदांना 10 किलो साखर*

Click &Watch:🏵️ *"वात्सल्य शिल्प"*🏵️ *_आपल्या आवती भवती बघा नक्की नैसर्गिक कलाकृती आढळतील._* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

🏵️ *डिघोळ(दे.) येथे श्रीमद् दत्तात्रय व संत मोतीराम महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन*

🏵️ *माजी मंत्री पंकजाताई मुंडेंना "त्या" आजींनी अशी घातली साद........… जी वाटली 'मायेची झालर' !*

🔸 *नाथषष्टी: प्रासंगिक चिंतन* ✍️ *_भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर._*

*लक्षवेधी: जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सवात मुलींनी दाखवली मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके.*

🔸 *तुकाराम बीज ✍️ _*भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर यांनी केलेले प्रासंगिक चिंतन.....!*_ 👉⭕ *"तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा......!"*⭕

जाहीरात/Advertis




---------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.

-----------------------------
















---------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.
---------------------------------------------










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !