परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS:बाजार समिती निवडणूक:परळीत 97.50%मतदान; उद्या मतमोजणी

 बाजार समिती निवडणूक: परळीत 97.50%मतदान; उद्या मतमोजणी



परळी वैजनाथ.....

 परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागेसाठी शुक्रवार दि.28 एप्रिल रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत पार पडलेल्या निवडणुकीत 2163 मतदारांपैकी 2109 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

 परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी परळी,सिरसाळा व धर्मापुरी या तीन मतदान केंद्रावरील 8 बुथवर मतदान प्रक्रिया पार पडली.सेवा सहकारी सोसायटी मतदार संघात 647 पैकी 640 मतदारांनी मतदान केले.ग्रामपंचायत मतदार संघात 862 पैकी 849 मतदारांनी मतदान केले.व्यापारी मतदार संघात 382 पैकी 365 तर हमाल मापाडी मतदार संघातील 272 पैकी 255 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.सकाळी 8 वाजता मतदानास सुरुवात झाल्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे व भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे हे दोघेही दुपारी 2 वाजेपर्यंत परळी जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्राबाहेर तळ ठोकुन होते.मतमोजणी शनिवार दि.29 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता तहसिल कार्यालयात होणार असुन दुपारी एक वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहे.



Video 













Advertise 







मागोवा बातम्यांचा....

 ● जिल्हाधिकारी मुधोळ- मुंडे यांचा एसटी बसद्वारे प्रवास


■ MB NEWS चा नवोपक्रम: 'प्रेरक व्यक्तिमत्वावर बोलू काही'* • *आजचे व्यक्तिमत्व*• >>>>>>>>>>>>>>> *श्री. प्रशांत जोशी: 'नेहमी शांत' व 'स्थिरचित्त' व्यक्तिमत्व.* #mbnews #subscribe #share #like #comments


● *LIVE: गीता परिवार आयोजित संस्कार शिबीर परळी वैजनाथ.* #mbnews #subscribe #share #like #comments


● *वै.श्री.ह.भ.प.गु. उत्तम महाराज उखळीकर यांचे ६ मे रोजी द्वितीय पुण्यस्मरण ; किर्तन,प्रवचनाचे आयोजन*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!