MB NEWS:1 मे जागतीक कामगार दिनी परळीत कामगार मेळाव्याचे आयोजन- प्रा.बी.जी.खाडे

 1 मे जागतीक कामगार दिनी परळीत  कामगार  मेळाव्याचे आयोजन- प्रा.बी.जी.खाडे

परळी वैजनाथ :- एक मे जागतिक कामगार दिना निमीत 'सीटू' संघटनेच्या वतीने परळीत कामगार  मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बीड जिल्हा'सीटू' अध्यक्ष प्रा.बी.जी.खाडे यांनी दिली आहे.

     परळी येथील जाजुवाडी येथील विठ्ठल मंदीरात कामगारांचा भव्य मेळावा आयोजित केला आहे.मेळाव्यात कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या प्रश्नावर काॅ.ॲड.अजय बुरांडे मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यात परभणीचे कामगार नेते काॅ. रामराजे  महाडीक, औरंगाबादचे जेष्ठ कामगार नेते प्रा. पंडीत मुंडे उपास्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

       या मेळाव्याला परळी तालुक्यातील कामगारांनी मोठ्या संखेने उपस्थित रहावे असे आवाहान बीड जिल्हा सीटूचे अध्यक्ष प्रा.बी.जी खाडे, उपाध्यक्ष किरण सावजी, सुवर्णा रेवले, जालिंदर गिरी, बांधकाम कामगार संघटनेचे शेख जावेद, प्रकाश वाघमारे, आशा संघटनेच्या आशा लांडगे, हेमा काळे, घरकामगार संघटनेच्या उर्मीला लांबूटे, नगर पालिका युनियनचे शंकर साळवे, जगन्नाथ शहाणे यांनी केले आहे.


Video 









Advertise 







मागोवा बातम्यांचा....

 ● जिल्हाधिकारी मुधोळ- मुंडे यांचा एसटी बसद्वारे प्रवास


■ MB NEWS चा नवोपक्रम: 'प्रेरक व्यक्तिमत्वावर बोलू काही'* • *आजचे व्यक्तिमत्व*• >>>>>>>>>>>>>>> *श्री. प्रशांत जोशी: 'नेहमी शांत' व 'स्थिरचित्त' व्यक्तिमत्व.* #mbnews #subscribe #share #like #comments


● *LIVE: गीता परिवार आयोजित संस्कार शिबीर परळी वैजनाथ.* #mbnews #subscribe #share #like #comments


● *वै.श्री.ह.भ.प.गु. उत्तम महाराज उखळीकर यांचे ६ मे रोजी द्वितीय पुण्यस्मरण ; किर्तन,प्रवचनाचे आयोजन*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार