MB NEWS:प्राचार्यपदी नियुक्ती : प्रा.तय्यब सय्यद यांचा परळीच्या सराफा व्यापाऱ्यांकडून ह्रदय सत्कार

 प्राचार्यपदी नियुक्ती : प्रा.तय्यब सय्यद यांचा परळीच्या सराफा व्यापाऱ्यांकडून ह्रदय सत्कार

परळी वैजनाथ, प्रतिनिधी......
          उखळी बु.येथील महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय येथे  प्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रा. तय्यब सय्यद सर यांचा परळीच्या सराफा व्यापाऱ्यांकडून ह्रदय सत्कार करण्यात आला.
               सराफ मार्केट मध्ये दिनांक 27/04/2023, रोजी  प्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रा. तय्यब सय्यद सर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सराफा मार्केट उपाध्यक्ष श्री सुनील दहीवाळ, अँड. बाळु शहाणे, उद्योजक  तेजस टाक, सुर्यकांत कुलथे, ज्ञानेश्वर जगदाळे, सतिष  टेहरे, शेखर  टेहरे, एल. आय. सी. प्रतिनिधी  उमाकांत टाक, रवि डहाळे, रवि दहीवाळ, गोविंद दहीवाळ, वैजनाथ बोकन, नवनाथ बोकन, दीपक पूरभय्ये, अरूण बोकन, संतोष दहीवाळ, सुरेश लोखंडे, व उखळी वु, येथील मित्र मंडळ परिवार, जनार्दन सावंत, मुंजा सावंत,बाबुराव शिंदे आदी मित्र परिवार उपस्थित होते. याप्रसंगी  शाल, श्रीफळ ,पुष्पहार देऊन प्रा. तय्यब सय्यद सरांचे उपस्थित पदाधिकारी, व सुवर्णकार समाज बांधव, प्रेम भक्ति साधना केंद्रातर्फे ह्रदय सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रमेश मुंडिक धारासूरकर यांनी केले.

Video 











Advertise 







मागोवा बातम्यांचा....

 ● जिल्हाधिकारी मुधोळ- मुंडे यांचा एसटी बसद्वारे प्रवास


■ MB NEWS चा नवोपक्रम: 'प्रेरक व्यक्तिमत्वावर बोलू काही'* • *आजचे व्यक्तिमत्व*• >>>>>>>>>>>>>>> *श्री. प्रशांत जोशी: 'नेहमी शांत' व 'स्थिरचित्त' व्यक्तिमत्व.* #mbnews #subscribe #share #like #comments


● *LIVE: गीता परिवार आयोजित संस्कार शिबीर परळी वैजनाथ.* #mbnews #subscribe #share #like #comments


● *वै.श्री.ह.भ.प.गु. उत्तम महाराज उखळीकर यांचे ६ मे रोजी द्वितीय पुण्यस्मरण ; किर्तन,प्रवचनाचे आयोजन*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !