परचुंडी येथे एक तास श्रमदानात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 परचुंडी येथे एक तास श्रमदानात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद







परळी/प्रतिनिधी


      तालुक्यातील परचुंडी येथे महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या निमित्ताने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. रविवारी (ता.१) सकाळी ग्रामपंचायत च्या पुढाकाराने ग्रामस्थांना सोबत घेऊन स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधीजींची जयंती आहे. त्यानिमित्ताने एक तारीख एक तास श्रमदान या शासनाच्या उपक्रमांतर्गत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत परचूंडी येथील जि. प. प्रा. शाळेचा परिसर,अंगनवाड़ी, मंदिर परिसर व संपुर्ण गावामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले. स्वच्छ भारत अभियान सदरील स्वच्छता अभियानामध्ये गावच्या सरपंच सौ. मिना गुरुलिंग नावंदे, उपसरपंच बाळासाहेब थोरात माजी उपसरपंच वैजनाथ पत्रवाळे, शाळेचे मुख्याध्यापक श्री आजले सर, शिक्षक श्री नीलेवार सर, शालेय व्यवस्थापन समिति अध्यक्ष श्री अजय रुपनर, आंगनवाड़ी कर्मचारी आशाबाई नावंदे, सुमन रुपनर, ग्रा. पं. सदस्य रामराव सरांडे, ओम पत्रवाळे, सुभाष दादा रूपनर, व्यंकट पाटील गडदे , सुनील नावंदे, प्रेस फोटोग्राफर गणेश पत्रवाळे, हनुमान होरकटे, गोविंद पडुळे, गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

---------------------------------------------------


Click-■ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा श्रद्धावान सैनिक: अभयकुमार ठक्कर- परळीतील भगवे वादळ

Click-■ कामगार कल्याण केंद्र परळी थर्मल येथे जागतिक ज्येष्ठ नागरीक दिन साजरा

Click-आपले धन्यवाद!!! आपल्या सहकार्याने ही वाटचाल सुरु आहे. आपण Subscribe केलचं असेल अद्याप केलं नसेल तर आत्ता नक्की करा.आपल्या मित्रपरिवारालाही Subscribe करायला लावा.










Click-■ सुरज कोठारी अध्यक्ष तर सुमीत नावंदर सचिव व कोषाध्यक्षपदी मोनिष भुतडा यांची नियुक्ती




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !