दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-खा. प्रितम मुंडे यांनी केला पाठपुरावा:पोलीस अधीक्षक कार्यालयातील ऑनलाइन पासपोर्ट व्हेरिफिकेशन अखेर सुरू

 खा. प्रितम मुंडे यांनी केला पाठपुरावा:पोलीस अधीक्षक कार्यालयातील ऑनलाइन पासपोर्ट व्हेरिफिकेशन अखेर सुरू 



बीड (प्रतिनिधी ) पोलीस अधीक्षक कार्यालयातील ऑनलाइन पासपोर्ट व्हेरिफिकेशन अखेर सुरू झाले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून व्हेरिफिकेशन बंद होते. यासंदर्भात खा. प्रितम मुंडे यांनी स्वतः पाठपुरावा करत पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या. आता ऑनलाइन पासपोर्ट व्हेरिफिकेशन सुरू झाले असून संबंधित नागरिक, विद्यार्थ्यांनी व्हेरिफिकेशन करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Click &Watch:महसूल प्रशासनाच्या विरुद्ध कॉंग्रेस आक्रमक;परळीत नायब तहसीलदार यांच्या दालनात बेशरम फेकून आंदोलन(News &video)

बीड जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील ऑनलाइन पासपोर्ट व्हेरिफिकेशन बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांची आणि हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ लागली होती. अनेक अडचणी देखील येत होत्या. यासंदर्भात भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी जिल्ह्याच्या  खा. प्रीतम मुंडे यांच्यासह प्रभारी पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांना निवेदन दिले होते. याची दखल घेत पोलिस अधीक्षकांनी ऑनलाइन पासपोर्ट व्हेरिफिकेशन कार्यालयातील डिजिटल स्वाक्षरी उपलब्ध करून व्हेरिफिकेशन आज पासून सुरू केले आहे. ज्या नागरिकांन, विद्यार्थ्यांनी ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी अर्ज केलेला आहे. त्यांनी तातडीने पोलीस अधीक्षक कार्यालयातील संबंधित विभागाची संपर्क करून व्हेरिफिकेशन करून घ्यावे असे आवाहन भाजप नेते सलिम जहाॅंगीर यांनी केले आहे.

Click:*पंढरपूर कडे निघालेल्या दिंडीतील अॅटोला परळी जवळ अपघात!* *एका वारकरी महिलेचा मृत्यू तर चार जण जखमी*

Click & Watch: *🏵️ महाराष्ट्रात झाला नसेल असा उपक्रम परळीत ; राशन कार्डवरील सर्व लाभ मिळवून देणार - ना. धनंजय मुंडे.* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

 🔸हे देखील वाचा/पहा🔸

Click &read: 🏵️ *27 मार्च जागतिक रंगभूमी दिनानिमित्त संशोधक नाट्यकर्मी प्रा.सिद्धार्थ तायडे यांनी लिहिलेला लेख.*


क्लिक करा व वाचा:*लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार*


⬛ *MB NEWS चे यु-ट्यूब चॅनल नक्की Subscribe करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन दाबा.*⬛


*'वैद्यनाथ' सर्व ऊसाचे गाळप करणार; गुढी पाडव्याला सभासदांना 10 किलो साखर*


Click &Watch:🏵️ *"वात्सल्य शिल्प"*🏵️ *_आपल्या आवती भवती बघा नक्की नैसर्गिक कलाकृती आढळतील._* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

        

🏵️ *डिघोळ(दे.) येथे श्रीमद् दत्तात्रय व संत मोतीराम महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन*


🏵️ *माजी मंत्री पंकजाताई मुंडेंना "त्या" आजींनी अशी घातली साद........… जी वाटली 'मायेची झालर' !*


🔸 *नाथषष्टी: प्रासंगिक चिंतन* ✍️ *_भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर._*


*लक्षवेधी: जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सवात मुलींनी दाखवली मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके.*


🔸 *तुकाराम बीज ✍️ _*भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर यांनी केलेले प्रासंगिक चिंतन.....!*_ 👉⭕ *"तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा......!"*⭕

जाहीरात/Advertis




---------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.

--------------------------------------------------

















---------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.

--------------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....