पोस्ट्स

इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून चाकुने वार करून पतीने केला एकाचा खुन तर पत्नीला केले जखमी

इमेज
अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून चाकुने वार करून पतीने केला एकाचा खुन तर पत्नीला केले जखमी गेवराई : तालुक्यातील तळणेवाडी येथे पत्नीचे इतर व्यक्ती बरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने एक जणाचा चाकुने वार करून खुन केला तर आपली पत्नीला देखिल चाकुने वार करून गंभीर जखमी केले असुन  हि घटना गुरूवार रोजी रात्री 9 च्या सुमारास घडली आहे.या प्रकरणी गेवराई पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.     बबन ज्ञानोबा खरसाडे वय 50 राहणार तळणेवाडी असे चाकुने वार करून खुन झालेल्याचे नावं असुन रामेश्वर जिट्टे वय 40 राहणार तळणेवाडी असे आरोपीचे नावं असुन याने गुरुवार रोजी रात्री 9 च्या सुमारास  आपली पत्नी सुनिता हिचे गावातीलल बबन खरसाडे सोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून त्याने गुरुवार रोजी रात्री 9 च्या सुमारास खरसाडे याच्या शेतात जावुन त्यांचा खुन केला.तर पत्नी सुनिता झिट्टे ला  देखिल घरीच चाकुचे वार केले   असुन ती देखिल गंभीर जखमी आहे.या प्रकरणाची माहिती गेवराई पोलिसांना मिळाल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हे देखील वाचा/पहा🔸 •  Click करा: अॅक्सिस बँकेत ...

MB NEWS-राष्ट्रवादी काँग्रेस परळीच्या वतीने ना.धनंजय मुंडे यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रभु वैद्यनाथांना रुद्राभिषेक

इमेज
  राष्ट्रवादी काँग्रेस परळीच्या वतीने ना.धनंजय मुंडे यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रभु वैद्यनाथांना रुद्राभिषेक ! अंबा आरोग्य भवानी डोंगरतुकाईचे पुजा व दर्ग्यांना चादर चढवून प्रार्थना परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड, परभणीचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या उत्तम आरोग्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस परळीच्या वतीने बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथांना रुद्राभिषेक करण्यात आला..तसेच अंबाआरोग्य भवानी डोंगरतुकाईची पुजा व दर्ग्यांना चादर चढवून प्रार्थना करण्यात आली.          राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळीच्या वतीने मराठवाड्याचे भूमिपुत्र लाडके नेते राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्यावर मुंबई येथे ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.चालू असलेल्या उपचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी आणि त्यांना निरोगी आयु:आरोग्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना प्रभु वैद्यनाथांना करण्यात आली.आज दि.१४...

MB NEWS-लावणयाई पब्लिक स्कूलमध्ये डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

इमेज
  लावणयाई  पब्लिक  स्कूल मध्ये डाॅ.  बाबासाहेब  आंबेडकर  जयंती उत्साहात  साजरी    परळी वैजनाथ, प्रतिनिधी...            येथील लावण्याई  पब्लिक  स्कूल मध्ये  आज डाॅ   बाबासाहेब  आंबेडकर यांच्या    प्रतिमेस पुष्पहार  घालून   जयंती  उत्साहात  साजरी करण्यात  आली .  या वेळी   प्रमुख  अतिथी  म्हणून    प्रा  अल्पना  लांडे  हे  उपस्थित  होते.  या वेळी लांडे यांनी  डाॅ  बाबासाहेब  आंबेडकर  यांच्या    जीवन  चरित्रावर   प्रकाश  टाकुन माहिती देण्यात  आली.  यानंतर   पुजा  बिडवे  यांनी  मोलाचे  मार्गदर्शन   केले.    या  कार्यक्रमाला   शाळेचे   अध्यक्ष    पञकार  अनंत   अनंत  कुलकर्णी    प्राचार्या  अस्मिता  गो...

MB NEWS-डॉ बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ स्वाभीमानाने पुढे घेऊन चला-पप्पु कागदे सामाजिक कार्यकर्ते भैयासाहेब आदोडेंनी स्वखर्चातुन उभारला आकर्षक देखावा

इमेज
  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ स्वाभीमानाने पुढे घेऊन चला-पप्पु कागदे सामाजिक कार्यकर्ते भैय्यासाहेब आदोडेंनी स्वखर्चातुन उभारला आकर्षक देखावा  परळी प्रतिनिधी  महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला स्वाभिमान दिला आहे,ख-या अर्थाने तरुणांनानी डॉ बाबासाहेब आंबेडकरांची विचाराची चळवळ आपला स्वाभिमान कोठेही  गहाण न ठेवता पुढे घेऊन जाणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन रिपाईचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पु कागदे यांनी परळी येथे उभारण्यात आलेल्या भव्य देखाव्याच्या प्रसंगी केले. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमिताने सामाजिक कार्यकर्ते भैयासाहेब आदोडेंनी परळी येथील भिमवाडी चौक येथे संसद भवन,संविधान आणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती असलेला भव्य देखावा स्वखर्चातुन सादर केला आहे.या देखाव्याचे 13 एप्रिल रोजी अनावरण  रिपाईचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पु कागदे व विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.                👇 •Video News पहाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा•👇 🏵️ *•लक्षवेधक•* 🏵️ *भारतरत्न डॉ. बाबासाहे...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!