MB NEWS-अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून चाकुने वार करून पतीने केला एकाचा खुन तर पत्नीला केले जखमी

अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून चाकुने वार करून पतीने केला एकाचा खुन तर पत्नीला केले जखमी



गेवराई :

तालुक्यातील तळणेवाडी येथे पत्नीचे इतर व्यक्ती बरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने एक जणाचा चाकुने वार करून खुन केला तर आपली पत्नीला देखिल चाकुने वार करून गंभीर जखमी केले असुन  हि घटना गुरूवार रोजी रात्री 9 च्या सुमारास घडली आहे.या प्रकरणी गेवराई पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

    बबन ज्ञानोबा खरसाडे वय 50 राहणार तळणेवाडी असे चाकुने वार करून खुन झालेल्याचे नावं असुन रामेश्वर जिट्टे वय 40 राहणार तळणेवाडी असे आरोपीचे नावं असुन याने गुरुवार रोजी रात्री 9 च्या सुमारास  आपली पत्नी सुनिता हिचे गावातीलल बबन खरसाडे सोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून त्याने गुरुवार रोजी रात्री 9 च्या सुमारास खरसाडे याच्या शेतात जावुन त्यांचा खुन केला.तर पत्नी सुनिता झिट्टे ला  देखिल घरीच चाकुचे वार केले   असुन ती देखिल गंभीर जखमी आहे.या प्रकरणाची माहिती गेवराई पोलिसांना मिळाल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

हे देखील वाचा/पहा🔸

• Click करा: अॅक्सिस बँकेत नौकरभरती


Click &Read: रिक्त शासकीय पदभरतीबाबत शासननिर्णय जारी


क्लिक करा व वाचा:🏵️ *आज 75 कलाकारांचा चमू असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा उदय साटम यांचा भीमगीतांचा 'वंदन भीमराया' कार्यक्रम*


Click &read: अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून चाकुने वार करून पतीने केला एकाचा खुन तर पत्नीला केले जखमी*


Click &watch: *🏵️भक्तीरस:🏵️* *मोठ्या महादेवाची वारी झाली भाविक महादेवाची काठी घेऊन प्रभु वैद्यनाथाच्या भेटीला!*


Click &read:*राष्ट्रवादी काँग्रेस परळीच्या वतीने ना.धनंजय मुंडे यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रभु वैद्यनाथांना रुद्राभिषेक*


Click &Watch: 🏵️ *•लक्षवेधक•* 🏵️ *भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती:परळीत स्वखर्चाने उभारला आकर्षक देखावा.*


⬛ *पहा: उद्या रिलीज होणारे सौंदरमल माता-कन्येने गायिलेले "बागेचा माळी हाय माय जगा वेगळा" संपूर्ण गीत....!* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._


Click:*प्रकृती स्थिर-विश्रांतीचा सल्ला : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना ह्रदय विकाराचा त्रास; ब्रिच कॅन्डी रुग्णालयात उपचार*


Click:*भेटीनंतर बहिण पंकजा मुंडे यांनी दिली धनंजय मुंडे यांच्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती*



जाहीरात/Advertis




----------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.

-----------------------------
















🔸 MB NEWS/माझी बातमी🔸


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !