MB NEWS-शेत माझ्या नावावर करुन दे म्हणत आई-वडिलांना मारहाण

शेत माझ्या नावावर करुन दे म्हणत आई-वडिलांना मारहाण परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... तुझ्या नावावरील शेत माझ्या नावावर करुन दे म्हणत सख्ख्या मुलाने आपल्या आईला व वडिलांना मारहाण केल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Click: • 🌑 महत्वाची माहिती जाणुन घ्या🌑 बारावीनंतरच्या विविध संधी,प्रवेश, आवश्यक कागदपत्रे, महत्त्वपूर्ण वेबसाइट्स पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेती नावावर करण्याच्या कारणाने लाडझरी या.परळी वैजनाथ येथील एका आरोपीने स्वतः च्या 50 वर्षीय आईला व वडिलांना मारहाण घरातील साहित्याची नासधुस केली अशा प्रकारची फिर्याद परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. फिर्यादी आईनेच याप्रकरणी आरोपी मुलाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. यातील फिर्यादी व आरोपी हे नात्याने आई व मुलगा असुन आरोपी पंडित नरहरी मुंडे याने तुझ्या नावावर असलेले शेत माझ्या नावावर कर असे म्हणुन आईच्या मांडीवर काठीने मारून मुक्कामार दिला. तोंडावर लाथाबुक्याने, चापटाने मारहाण केली. तसेच फिर्यादीचे पती नरहरी मुंडे यांना छातीवर ...