MB NEWS-शेत माझ्या नावावर करुन दे म्हणत आई-वडिलांना मारहाण

 शेत माझ्या नावावर करुन दे म्हणत आई-वडिलांना मारहाण



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

     तुझ्या नावावरील शेत माझ्या नावावर करुन दे म्हणत सख्ख्या मुलाने आपल्या आईला व वडिलांना मारहाण केल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Click: • 🌑 महत्वाची माहिती जाणुन घ्या🌑 बारावीनंतरच्या विविध संधी,प्रवेश, आवश्यक कागदपत्रे, महत्त्वपूर्ण वेबसाइट्स

    पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेती नावावर करण्याच्या कारणाने लाडझरी या.परळी वैजनाथ येथील एका आरोपीने स्वतः च्या 50 वर्षीय आईला व वडिलांना मारहाण घरातील साहित्याची नासधुस केली अशा प्रकारची फिर्याद परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. फिर्यादी आईनेच याप्रकरणी आरोपी मुलाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. यातील फिर्यादी व आरोपी हे नात्याने आई व मुलगा असुन आरोपी पंडित नरहरी मुंडे याने तुझ्या नावावर असलेले शेत माझ्या नावावर कर असे म्हणुन आईच्या मांडीवर काठीने मारून मुक्कामार दिला.  तोंडावर लाथाबुक्याने, चापटाने मारहाण केली. तसेच फिर्यादीचे पती नरहरी मुंडे यांना छातीवर दगडाने मारून मुक्कामार दिला.घरातील कपाटाचे काच फोडुन चार्जीगच्या २ बॅट-या व एक  छोटा मोबाईल फोडुन ५०००रू चे नुकसान केले व जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस हवालदार तोटेवाड हे करीत आहेत.

क्लिक करा व वाचा• *खासगी शिकवणी चालकाची आत्महत्या*

क्लिक करा व वाचा:• *आता खुप झालं....म्हणत पंकजा मुंडे समर्थकाचा विष घेऊन आत्मघाताचा प्रयत्न*

क्लिक करा व वाचा: • *गर्भपात प्रकरणातील आरोपीची आत्महत्या; बिंदुसरा धरणात आढळला मृतदेह*

क्लिक करा व वाचा:  • अन् पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली इमारत(Video)*

क्लिक करा व वाचा:  • *राज्यात यंदाही सरस ठरल्या मुलीचं !* • _*राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२*_

दुर्गराज रायगडावरील शिवराज्याभिषेक दिन सोहळा......!* _ MB NEWS ला नक्की SUBSCRIBE/ like/करा._


• विहिरीत पडून मयत झालेल्या शेख कुटुंबास ना.धनंजय मुंडे यांची नाथ प्रतिष्ठाण कडून मदत


• बाळु फुले यांचा सामाजिक उपक्रम: लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधवांना साड्या वाटप


• ५ हजाराची लाच स्वीकारताना विस्तार अधिकारी पकडला

*************************************

या बातम्या देखील वाचा/पहा........

• कार्यालयात येऊन सख्ख्या भावाने केला नायब तहसीलदार बहिणीवर कोयत्याने खूनी हल्ला*

• " मराठी मनाची अस्मिता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज " - संजय देशमुख*

• कोरोना वाढता प्रादुर्भाव: शाळांबाबत काय होणार निर्णय

• क्लिक करा व वाचा: *जागतिक पर्यावरणदिनाच्या औचित्यावर आनंदधाम येथे ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण*

• click &read:विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

• क्लिक करा व पहा:बहुचर्चित कालिचरण महाराज परळीत दाखल होताच पोहोचले वैद्यनाथ मंदिरात....!


• कालिचरण महाराजांच्या उपस्थितीत धर्मसभा ;मोठ्या संख्येने उपस्थित राहा-योगी महाराज यांचे आवाहन.






या बातम्या देखील वाचा/पहा........

• *धनंजय मुंडेंचा 'सेल्फी ऑन द रोड'*


• सिरसाळा ग्रामपंचायतीची देखणी इमारत उभी करणार-धनंजय मुंडे*

• *स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या वस्तीगृह परिसरात मृत अर्भक सापडले*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार