इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

MB NEWS-प्रसिद्ध क्रिकेटपटू प्रसाद कानडे यांचा ना.धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयात सत्कार

 प्रसिद्ध क्रिकेटपटू प्रसाद कानडे यांचा ना.धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयात सत्कार



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

        भारतीय क्रिकेट संघाचे भूतपूर्व खेळाडू मराठवाड्याचे भूमिपुत्र,महाराष्ट्र रणजी क्रिकेट टीमचे स्टार गोलंदाज, ना.धनंजय मुंडे  यांचे जिवलग मित्र प्रसिद्ध क्रिकेटपटू प्रसाद कानडे वैद्यनाथ मंदिर येथे प्रभु वैद्यनाथांच्या दर्शनासाठी आले असताना त्यांचा  जगमित्र कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या समवेत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अनिल वालेकर व ईतर पदाधिकारी उपस्थित होते.



    

*आता खुप झालं....म्हणत पंकजा मुंडे समर्थकाचा विष घेऊन आत्मघाताचा प्रयत्न*

ना.धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी  यांनी प्रसाद कानडे यांचा सत्कार केला. यावेळी ना.धनंजय मुंडे यांनी फोन वरून प्रसाद कानडे आणि सहकाऱ्यांना  क्रिकेट क्षेत्रातील वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या.तसेच जुन्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन,मुंबई क्रिकेट असोसिएशन च्या पदाधिकारी यांनी संवाद साधत ग्रामीण भागात देखील क्रिकेटसाठी मोठे कार्य उभा राहणार असून क्रिकेटप्रेमी असणारे नेतृत्व ना.धनंजय मुंडे  यांच्या सहयोगाने बीड जिल्ह्यात व परळी मध्ये देखील क्रिकेट सबंधी प्रशिक्षण व मैदाने विकसित करण्याचा मनोदय व्यक्त केला.

   • *खासगी शिकवणी चालकाची आत्महत्या*

       प्रसाद कानडे आणि परळीचे जिव्हाळापूर्वक नाते आहे.महाराष्ट्र रणजी संघाचे स्टार गोलंदाज असणारे प्रसाद कानडे यांनी परळी मध्ये एक सामना देखील खेळल्याची आठवण यावेळी सांगितली. त्याचप्रमाणे अनेक मित्रांची विचारपूस देखील केली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्यासह ओम मेनकुदळे,अजय जोशी ,अविनाश गवळी,जगदीश कावरे ,बबन जंगले आदी  उपस्थित होते.

• *गर्भपात प्रकरणातील आरोपीची आत्महत्या; बिंदुसरा धरणात आढळला मृतदेह*

या बातम्या देखील वाचा/पहा........

• अन् पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली इमारत(Video)*

• *राज्यात यंदाही सरस ठरल्या मुलीचं !* • _*राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२*_

दुर्गराज रायगडावरील शिवराज्याभिषेक दिन सोहळा......!* _ MB NEWS ला नक्की SUBSCRIBE/ like/करा._


• विहिरीत पडून मयत झालेल्या शेख कुटुंबास ना.धनंजय मुंडे यांची नाथ प्रतिष्ठाण कडून मदत


• बाळु फुले यांचा सामाजिक उपक्रम: लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधवांना साड्या वाटप


• ५ हजाराची लाच स्वीकारताना विस्तार अधिकारी पकडला

*************************************

या बातम्या देखील वाचा/पहा........

• कार्यालयात येऊन सख्ख्या भावाने केला नायब तहसीलदार बहिणीवर कोयत्याने खूनी हल्ला*

• " मराठी मनाची अस्मिता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज " - संजय देशमुख*

• कोरोना वाढता प्रादुर्भाव: शाळांबाबत काय होणार निर्णय

• क्लिक करा व वाचा: *जागतिक पर्यावरणदिनाच्या औचित्यावर आनंदधाम येथे ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण*

• click &read:विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

• क्लिक करा व पहा:बहुचर्चित कालिचरण महाराज परळीत दाखल होताच पोहोचले वैद्यनाथ मंदिरात....!


• कालिचरण महाराजांच्या उपस्थितीत धर्मसभा ;मोठ्या संख्येने उपस्थित राहा-योगी महाराज यांचे आवाहन.






या बातम्या देखील वाचा/पहा........

• *धनंजय मुंडेंचा 'सेल्फी ऑन द रोड'*


• सिरसाळा ग्रामपंचायतीची देखणी इमारत उभी करणार-धनंजय मुंडे*

• *स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या वस्तीगृह परिसरात मृत अर्भक सापडले*


• • *इलेक्ट्रिक बससाठी बीड जिल्ह्यातील सुपुत्राचे योगदान* • *मिलिंद कुलकर्णींनी केले डिझाईन, डेव्हलपिंगचे काम*


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट