आता खुप झालं....म्हणत पंकजा मुंडे समर्थकाचा विष घेऊन आत्मघाताचा प्रयत्न
अहमदनगर : माजी मंत्री व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली नाही, म्हणून कार्यकर्ते नाराज झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. औरंगाबादमध्ये भाजपच्या कार्यालयावर हल्ला झाला, तर अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एका कार्यकर्त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
पाथर्डी येथील पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक मुकुंद गर्जे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. भारतीय जनता पार्टीकडून पंकजा मुंडे यांना सातत्याने डावलले जात आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंडे यांना उमेदवारी दिली नाही. याचा निषेध करीत मुकुंद गर्जे यांनी कीटकनाशक घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गर्जे यांना उपचारासाठी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
• *खासगी शिकवणी चालकाची आत्महत्या*
सोशल मीडियावर पोस्ट....
मुकुंद गर्जे यांनी आज सोशल मीडियात एक पोस्ट केली. पंकजा यांच्यासाठी आपण जीव द्यायला तयार आहोत, अशा आशयाची ती पोस्ट होती. त्यामुळे प्रसारमाध्यामांच्या काही प्रतिनिधींनी यासंबंधी त्यांची भेट घेतली. त्यांना प्रतिक्रिया देत असतानाच गर्जे यांनी जवळची बाटली काढून तोंडाला लावली.त्यावेळी उपस्थितांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडील बाटली काढून घेण्यात आली. मात्र तोपर्यंत काही औषध पोटात गेले होते. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.
• *गर्भपात प्रकरणातील आरोपीची आत्महत्या; बिंदुसरा धरणात आढळला मृतदेह*
या बातम्या देखील वाचा/पहा........
• अन् पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली इमारत(Video)*
• *राज्यात यंदाही सरस ठरल्या मुलीचं !* • _*राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२*_
दुर्गराज रायगडावरील शिवराज्याभिषेक दिन सोहळा......!* _ MB NEWS ला नक्की SUBSCRIBE/ like/करा._
• विहिरीत पडून मयत झालेल्या शेख कुटुंबास ना.धनंजय मुंडे यांची नाथ प्रतिष्ठाण कडून मदत
• ५ हजाराची लाच स्वीकारताना विस्तार अधिकारी पकडला
*************************************
या बातम्या देखील वाचा/पहा........
• कार्यालयात येऊन सख्ख्या भावाने केला नायब तहसीलदार बहिणीवर कोयत्याने खूनी हल्ला*
• " मराठी मनाची अस्मिता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज " - संजय देशमुख*
• कोरोना वाढता प्रादुर्भाव: शाळांबाबत काय होणार निर्णय
• क्लिक करा व वाचा: *जागतिक पर्यावरणदिनाच्या औचित्यावर आनंदधाम येथे ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण*
• click &read:विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण
• क्लिक करा व पहा:बहुचर्चित कालिचरण महाराज परळीत दाखल होताच पोहोचले वैद्यनाथ मंदिरात....!
• कालिचरण महाराजांच्या उपस्थितीत धर्मसभा ;मोठ्या संख्येने उपस्थित राहा-योगी महाराज यांचे आवाहन.
या बातम्या देखील वाचा/पहा........
• *धनंजय मुंडेंचा 'सेल्फी ऑन द रोड'*
• सिरसाळा ग्रामपंचायतीची देखणी इमारत उभी करणार-धनंजय मुंडे*
• *स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या वस्तीगृह परिसरात मृत अर्भक सापडले*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा