MB NEWS-परळी शिवसेनेच्या वतीने अंधेरी पोटनिवडणूक विजयाचा फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव

अंधेरीत पोटनिवडणुकीत ऋतुजा लटकेंनी भगवा फडकवला Video News पहाण्यासाठी 👇👇 खालील ओळींवर क्लिक करा.... ● *अंधेरीचा विजय-परळीत फटाके | उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची घोषणाबाजी.* _#mbnews # subscribe #like #share #comments_ परळी शिवसेनेच्या वतीने अंधेरी पोटनिवडणूक विजयाचा फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव मशाल पेटली; अंधेरी जिंकली - अभयकुमार ठक्कर परळी वैजनाथ प्रतिनिधी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपल्या नव्या चिन्हासह पहिल्याच निवडणुकीमध्ये दणदणीत विजय मिळविला आहे. ऋतुजा लटके या विक्रमी मतांनी विजयी झाल्या आहेत. याबद्दल परळी शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. वाचा: ● *अंधेरी पूर्व पोटनिवडणुक : ऋतुजा लटके विजयी दोन नंबरची मते नोटाला* परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टावर चौक येथे आज रविवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी शिवसेनेचे बीड जिल्हा उपप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार उर्फ पप...