पोस्ट्स

गोपीनाथराव मुंडे यांचा वारसा चालवणाऱ्यांनी वैद्यनाथ कारखाना विकला?- सुदामती गुट्टे

इमेज
  सर्व जाती-धर्माला घेऊन चालणारा राज्यकर्ता असेल तरच विकास होऊ शकतो- राजेसाहेब देशमुख गोपीनाथराव मुंडे यांचा वारसा चालवणाऱ्यांनी वैद्यनाथ कारखाना विकला?- सुदामती गुट्टे परळी,(प्रतिनिधी):-निष्क्रिय माणसच जातिवाद करत असतात. ज्यांना काम करायच नाही ते जाती-जातीत भांडण लावून आपली पोळी भाजून घेतात. कृषिमंत्र्यांनी या भागातील शेतकऱ्यांना विमा नाही, अनुदान नाही, 25% अग्रीम रक्कम नाही. बेकार युवकांना रोजगार नाही. एकही नवा उद्योग त्यांनी परळी विधानसभा मतदारसंघात आणला नाही. गावात रस्ते नाहीत नाल्या नाहीत. पाच वर्षात ते कधी गावात फिरकलेही नाहीत. सर्व जाती-धर्माला घेऊन चालणारा राज्यकर्ता असेल तरच सर्वांगीण विकास होऊ शकतो. जातीपातीचे राजकारण करून मते मिळविण्याचे उद्योग सुरू आहेत.मतदार बंधू भगिनींनी मला भरघोस मतांनी विजयी करावे व आपली सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केले. गुट्टेवाडी येथे मतदारांची संवाद साधताना ते बोलत होते.      या प्रसंगी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुधामती गुट्टे, वै...

भाजप सोबतच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्याही उमेदवारांसाठी घेतल्या सभा

इमेज
पंकजा मुंडेंचा झंझावात महायुतीला तारणार ! राज्यभरात घेतल्या ३५ हून अधिक सभा ; मुंडे स्टाईलने साधला जनतेशी संवाद  भाजप सोबतच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्याही उमेदवारांसाठी घेतल्या सभा भारतीय जनता पक्षाच्या फायरब्रॅन्ड नेत्या पंकजा मुंडे सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यभर प्रचार दौरा करत आहेत. महायुतीच्या उमेदवारांसाठी त्यांनी आतापर्यंत ३५ हून अधिक सभा घेतल्या आहेत. प्रचाराची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असून अवघे दोन दिवस राहिले असले तरी त्यांनी गेल्या काही दिवसात महायुतीसाठी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला आहे.  मुंडे आणि तोबा गर्दी हे समीकरण याही निवडणुकीत प्रत्येक सभांमध्ये पहायला मिळालं, त्यांचं भाषण ऐकण्यासाठी मतदारांचा प्रचंड उत्साह दिसून आला.    ऐन निवडणुकीच्या धामधुमीत पंकजा मुंडे यांच्या खांद्यावर छोटीसी शस्त्रक्रिया झाली, तशा अवस्थेतही त्यांनी दुखणं सहन करत राज्यभर प्रचार केला. महायुतीच्या प्रचाराची सुरवात त्यांनी पुण्यातून माधुरी मिसाळ यांच्यापासून केली. सिध्दार्थ शिरोळे (शिवाजीनगर पुणे), महेश लांडगे (भोसरी), कुमार आयलानी (उल्हासनगर), इकड...
इमेज
परळीला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी मला मतदानरुपी आशीर्वाद द्या- राजेसाहेब देशमुख जुने रेल्वे स्टेशनच्या कॉर्नर बैठकीस उस्फूर्त प्रतिसाद परळी,(प्रतिनिधी):-परळी शहरात कोट्यावधी रुपयाचा निधी आला, गेला कुठं? आज परळी शहराची अवस्था काय? झाली आहे. परळी शहरासह विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी परळीला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी मला मतदानरुपी आशीर्वाद द्या मी सेवक म्हणून काम करणार असल्याचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख जुने रेल्वे स्टेशन येथील कॉर्नर बैठकीत म्हणाले. या बैठकीस उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या भागातील नागरिकांशी संवाद साधत त्यांनी विकासाचा विचार त्यांच्यासमोर मांडला. या वेळी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.          या प्रसंगी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, जेष्ठ नेते राजेश देशमुख, काँग्रेस शहराध्यक्ष बहादुरभाई, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे परळी शहराध्यक्ष ऍड.जीवनराव बदरभाई, विश्वनाथ गायकवाड, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नारायण सातपुते, आदीसह महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्ये...

विद्यानगर, शारदानगर, माधवबाग,पंचशीलनगर भागात राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद

इमेज
विद्यानगर, शारदानगर, माधवबाग,पंचशीलनगर भागात राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद      परळी,(प्रतिनिधी):- परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना, उबाटा, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ परळी शहरात दि. 15 नोव्हेंबर 2024 रोजी परळी शहरात विद्यानगर, शारदानगर, माधवबाग, पंचशीलनगर आदी ठिकाणी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीस मतदार बंधू भगिनींनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.        परळी शहरातील विविध भागातील नागरी समस्या सोडविण्यासाठी, वातावरण भयमुक्त करण्यासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना मतदान करावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मतदार बंधू-भगिनींना केले मतदारांना केले.  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, परळी शहर काँग्रेस चे सर्व पदाधिकारी महिला आघाडी, युवक काँग्रेस, सर्व सेल, सर्व फ्रंटचे कार्यकर्ते यांनी दि.15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी विद्यानगर, शारदानगर, माधवबाग, पंचशीलनगर आदी  ...

"तीस वर्षांनंतर दोन महान नेत्यांची ग्रेट भेट"

इमेज
 "तीस वर्षांनंतर दोन महान नेत्यांची ग्रेट भेट" अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांचे विचार आणि कार्य नेहमीच प्रेरणादायी - भीमाशंकर नावंदे भीमाशंकर नावंदे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी ऐतिहासिक संवाद परळी वैजनाथ/प्रतिनिधी तीस वर्षांपूर्वी भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांची भेट घेणारे परळी वैजनाथ तालुक्यातील मौजे परचुंडी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि प्रेस फोटोग्राफर श्री भीमाशंकर आप्पा नावंदे यांना, 14 नोव्हेंबर 2024 रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचा ऐतिहासिक योग आला. श्री नावंदे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले, "अटलजींना भेटल्यापासून त्यांचे विचार आणि कार्य नेहमीच माझ्यासाठी प्रेरणादायी ठरले आहेत. त्यांच्याकडून मिळालेली शिकवण आणि त्यांचे नेतृत्व आजही मला मार्गदर्शन करते. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी ही भेट अत्यंत प्रेरणादायक होती आणि त्यांच्याशी संवाद साधणे एक अविस्मरणीय अनुभव होता. यामुळे मी अत्यंत आनंदी आहे." पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींशी झालेल्या या भेटीने श्री नावंदे यांच्यासाठी एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद ...

कटेंगे-बटेंगे' सोडा परळीतील समस्यावर बोला- बहादुरभाई

इमेज
कृषिमंत्र्यांनी बेरोजगारासाठी कुठला उद्योग परळी विधानसभा मतदारसंघात आणला?- राजेसाहेब देशमुख कटेंगे-बटेंगे' सोडा परळीतील समस्यावर बोला- बहादुरभाई परळी (प्रतिनिधी):- कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी शहर व विधानसभा मतदारसंघातील बेरोजगार युवकांसाठी कुठला उद्योग आणला. हे परळीतील जनतेला सांगावे. परळी शहर व तालुक्यातील गुंडगिरी, दडपशाही संपवण्यासाठी परळी शहराचा विकास करण्यासाठी मतदार बंधू भगिनींनी मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केले. तर महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. परळी शहरात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा नऊ अठरा झाले आहेत. त्यामुळे येथे सुखाने कोणी जगू शकत नाही. अशी दयनीय अवस्था सर्वसामान्य, कष्टकरी, गोरगरिबांची झालेली आहे. कटेंगे-बटेंगे' सोडा महागाईचे बोला, परळी शहरातील समस्यावर बोला असे आवाहन विरोधकांना काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादुरभाई यांनी नेहरू चौक तळ येथील कॉर्नर सभेत  केले.        या प्रसंगी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यासह वैद्यनाथ देवल कमिटीचे ...

आ. पंकजा मुंडे यांच्या हस्ते वैद्यनाथ कारखान्याचे थाटात रोलर पूजन

इमेज
 'वैद्यनाथ' ला मिळालं 'ओंकार' स्वरूप ! आ. पंकजा मुंडे यांच्या हस्ते वैद्यनाथ कारखान्याचे थाटात रोलर पूजन वैद्यनाथ म्हणजे मुंडे साहेबांचं अस्तित्व; कारखाना सुरू करतेयं, याचा मला मनापासून आनंद - आ. पंकजाताई २५ नोव्हेंबरपासून गाळप सुरू होईल ; कारखाना बंद पडू देणार नाही - बाबूराव बोत्रे पाटील परळी वैजनाथ।दिनांक १४। अनेक अडचणीवर मात करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या केवळ हितासाठी वैद्यनाथ कारखाना पुन्हा सुरू करतेयं याचा मला मनापासून आनंद होत आहे. वैद्यनाथच्या चिमणीतून धूर निघाला म्हणजे मुंडे साहेबांचं अस्तित्व जाणवतं अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा वैद्यनाथच्या चेअरमन आ. पंकजाताई मुंडे यांनी आज संवाद साधला. येत्या २५ नोव्हेंबरपासून गाळप सुरू होणार असून हा कारखाना कधीच बंद पडू देणार नाही याची जबाबदारी घेतो अशी ग्वाही ओंकार साखरचे चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील यांनी दिली.   वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आणि ओंकार साखर कारखाना प्रा.लि. (युनिट नं 8) यांच्या संयुक्त सहकार्याने कारखान्याचे रोलर पुजन आज मोठ्या उत्साहात पार पडले त्यावेळी त्या बोलत होत्या. कारखान्याचे संचालक, परिसरा...