MB NEWS-ऑफलाईन सोबतच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ ही वाढविली

 ऑफलाईन सोबतच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ ही वाढविल



बीडः ग्रामपंचायत निवडणूकीसाठी ऑफलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली असून त्या सोबतच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ देखील वाढविली आहे. ग्रामपंचायत निवडणूकीसाठी अगोदर २ डिसेंबर च्या दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज भरता येणार होते. आता पारंपरिक पध्दतीने (ऑफलाईन) अर्ज स्विकारले जाणार असून शुक्रवारी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत हे अर्ज स्विकारले जाणार आहेत.


संबंधित बातमी: click:-🟥 *वेबसाईट चालत नसल्यामुळे गोंधळ ;निवडणूक फॉर्मला आँनलाईनचा फटका!*


मोठी बातमी:ऑफलाईन स्वीकारणार ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज; निवडणूक आयोगाची परवानगी 


बीड : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात सर्व्हरच्या अडचणीमुळे उमेदवार त्रासले आहेत. त्यामुळे आता ऑफलाईन अर्ज दाखल करण्यास राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता उमेदवारांना ऑफलाईन अर्ज दाखल करता येणार आहेत.


Click:- 🛑 *ग्रामपंचायत निवडणूकीसाठी अर्ज आॅफलाईन स्वीकारावे -आ.धनंजय मुंडे यांनी केली मागणी* _एमबी न्युज ने मांडला होता वेबसाईटला येणाऱ्या अडथळ्यांचा मुद्दा_


बीड जिल्ह्यात ७०४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यात ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासंदर्भात मोठ्याप्रमाणावर तक्रारच्या आहेत. सर्व्हर हँग होत असल्याने अनेकांना अर्ज भरता आलेले नाहीत. यासंदर्भात जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी निवडणूक आयोगाकडे विचारणा केली होती. तसेच धनंजय मुंडे यांनी देखील ऑफलाईन अर्ज भरू देण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्य निवडणूक ग्रामपंचायत साठी ऑफलाईन अर्ज स्विकारण्याची परवानगी दिली आहे.

Click:-🔴 *जिल्हाधिकारी निवडणूक आयोगाला बोलले; काही तासांतच होणार ग्रामपंचायतीचे अर्ज ऑफिलाईन स्वीकारण्याबाबत निर्णय!*


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !