MB NEWS-मोठी बातमी:ऑफलाईन स्वीकारणार ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज; निवडणूक आयोगाची परवानगी

 मोठी बातमी:ऑफलाईन स्वीकारणार ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज; निवडणूक आयोगाची परवानगी 




बीड : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात सर्व्हरच्या अडचणीमुळे उमेदवार त्रासले आहेत. त्यामुळे आता ऑफलाईन अर्ज दाखल करण्यास राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता उमेदवारांना ऑफलाईन अर्ज दाखल करता येणार आहेत.



संबंधित बातमी: click:-🟥 *वेबसाईट चालत नसल्यामुळे गोंधळ ;निवडणूक फॉर्मला आँनलाईनचा फटका!*


बीड जिल्ह्यात ७०४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यात ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासंदर्भात मोठ्याप्रमाणावर तक्रारच्या आहेत. सर्व्हर हँग होत असल्याने अनेकांना अर्ज भरता आलेले नाहीत. यासंदर्भात जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी निवडणूक आयोगाकडे विचारणा केली होती. तसेच धनंजय मुंडे यांनी देखील ऑफलाईन अर्ज भरू देण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्य निवडणूक ग्रामपंचायत साठी ऑफलाईन अर्ज स्विकारण्याची परवानगी दिली आहे.

Click:- 🛑 *ग्रामपंचायत निवडणूकीसाठी अर्ज आॅफलाईन स्वीकारावे -आ.धनंजय मुंडे यांनी केली मागणी* _एमबी न्युज ने मांडला होता वेबसाईटला येणाऱ्या अडथळ्यांचा मुद्दा_




Click:-🔴 *जिल्हाधिकारी निवडणूक आयोगाला बोलले; काही तासांतच होणार ग्रामपंचायतीचे अर्ज ऑफिलाईन स्वीकारण्याबाबत निर्णय!*



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !