वैभव दहिफळे यांना पितृशोक

माजी तालुका कृषी अधिकारी शिवाजीराव दहिफळे यांचे  निधन


वैभव दहिफळे यांना पितृशोक


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

   येथील सेवानिवृत्त माजी तालुका कृषी अधिकारी शिवाजीराव दहिफळे ( वय ६५ वर्ष)  शनिवार दि.१६ सप्टेंबर रोजी पहाटे 12:10 वाजता च्या खोडवा सावरगाव येथे राहत्या घरी अल्पशा आजाराने दुखद निधन झाले.  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामपंचायत सदस्य वैभव दहिफळे यांचे वडील होत आहे. 


      सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे शिवाजीराव दहिफळे आपल्या शासकीय सेवेच्या कार्यकाळातही  एक संयमी व सहकार्यवृत्तीचे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. खोडवा सावरगाव चे ग्रामपंचायतचे सदस्य वैभव दहिफळे यांचे ते वडील होत.  सकाळी ९.३० वाजता खोडवा सावरगाव येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरनात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुले, दोन मुली,सून  नातवंडे असा परिवार असून त्यांच्या अंत्यसंस्कारास मोठया जनसमुदायासह शहरातील राजकीय,,वकील, तसेच सामाजिक क्षेत्रातील  मान्यवर उपस्थित होते. दहिफळे कुटूंबीयांच्या दु:खात .................परिवार सहभागी आहे.

राख सावडण्याचा विधी

       माजी तालुका कृषी अधिकारी शिवाजीराव दहिफळे यांचा राख सावडण्याचा विधी सोमवार दि.१८ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता खोडवा सावरगाव येथे होणार असल्याचे त्यांच्या कुटूंबीयांनी सांगीतले.

---------------------------------------------------

Click:■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल


Click:■ *तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार*


Click: ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...


Click:● *अमित शहा यांचा उद्याचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द* https://majhibatmi.blogspot.com/2023/09/blog-post_58.html

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार