अमित शहा यांचा उद्याचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द

 अमित शहा यांचा उद्याचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द




छत्रपती संभाजीनगर: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 16) सायंकाळी चिकलठाणा एमआयडीसीतील रिद्धी-सिद्धी लॉन्सवर मराठवाडा मुक्तिसंग्रामच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु त्यांचा हा दौरा आता रद्द झाला आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी गुरुवारी (दि. 14) दिली.
         मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला शहरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत शहरात मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता होणार होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!