पोस्ट्स
MB NEWS/माझी बातमी :- बीड शहरातील व्यवसायिकांची सहा तपासणी केंद्रांवर अॅन्टीजन टेस्ट--मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार*
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

* बीड शहरातील व्यवसायिकांची सहा तपासणी केंद्रांवर अॅन्टीजन टेस्ट--मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार* *संबंधिताना देण्यात आलेल्या वेळी आणि दिलेल्या तपासणी केंद्रावरच आपली तपासणी करून घ्यावी बीड,(जिमाका) दि. ७:--बीड शहरात व्यवसायिक,कर्मचारी वर्ग,कामगार व इतर यांची कोविड-१९ संदर्भात अॅन्टीजन तपासणीसाठी जिल्हा आरोग्य विभागाने विशेष मोहिम हाती घेतली असून सहा अॅन्टीजन तपासणी केंद्र कार्यन्चित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी आरोग्य यंत्रणेस दिले आहेत. शहरातील दुकानदार व व्यवसायिकांनी त्यांना देण्यात आलेल्या वेळी आणि दिलेल्या तपासणी केंद्रावरच उपस्थित राहून आपली तपासणी करून घ्यावी यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत प्रत्येक तपासणी केंद्रावर एका तासा मध्ये साधारणतः 50 व्यक्तींची अॅन्टीजन तपासणी करण्यात येणार असून त्यासाठी बीड शहरातील व्यवसायिक आणि तपासणी करण्यासाठी येण्याच्या वेळा त्यांना कळविण्यात आलेले आहेत यामध्ये ८ ते 10 ऑगस्ट २०२० दरम्यान सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तपासणी केली जाणार असून त्याचे ...
MB NEWS/माझी बातमी:- कोविड रुग्णालय बीड येथे सेवा देण्यास पुढे आलेले खाजगी वैद्यकिय व्यायसायीकांंच्या सेवा पुढील 15 दिवसांसाठी अधिगृहित* जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

कोविड रुग्णालय बीड येथे सेवा देण्यास पुढे आलेले खाजगी वैद्यकिय व्यायसायीकांंच्या सेवा पुढील 15 दिवसांसाठी अधिगृहित जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश बीड, दि. ७--बीड शहरातील कोविड रुग्णांची संख्या दिवसें दिवस मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे खाजगी वैद्यकिय व्यावसायिक यांची आयएमए संघटना बीड शाखा यांच्या सहकार्याने खाजगी वैद्यकिय व्यावसायिक यांच्या सेवा उपलब्ध होणार असून जिल्हा कोविड रुग्णालय, बीड येथे पुढील 15 दिवसांसाठी हे डॉक्टर्स रुग्णसेवेसाठी नियोजनबद्ध पद्धतीने पूर्णवेळ उपस्थित राहतील यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेश पारीत केले आहेत. यामुळे कोविड रुग्णालय बीड येथे सेवा देण्यास पुढे आलेले खाजगी वैद्यकिय व्यायसायीकयांच्या सेवा पुढील 15 दिवसांसाठी अधिगृहित केलेल्या असून खाजगी वैद्यकिय व्यावसायीक तेथे सेवा देतील कोव्हीड-19 विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजनेच्या अनुषंगाने सदर कार्यवाही केली जात आहे ००००
MB NEWS/माझी बातमी:- *पल्लवी फुलारी शिक्षक पात्रता परीक्षेत पात्र*
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

* सौ.पल्लवी फुलारी शिक्षक पात्रता परीक्षेत पात्र* परळी वैजनाथ/ प्रतिनिधी... येथील पल्लवी सुधीर फुलारी शिक्षक पात्रता परीक्षेत पात्र झाल्या आहेत. शिक्षकांसाठी घेण्यात येणार्या पात्रता परीक्षेत त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ मध्ये पल्लवी सुधीर फुलारी यांनी इंग्रजी /सामाजिकशास्त्रे या विषयाची परीक्षा दिली होती.यामध्ये ५५.४१ टक्के गुण मिळवून घवघवीत यश मिळवले आहे.त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
MB NEWS :जिल्ह्यात येणार्यांना संस्थात्मक विलगीकरण प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे निर्देश जारी* *जिल्हयामध्ये प्रवेश करण्यासाठी16 चेक पोस्ट निश्चित
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

*जिल्ह्यात येणार्यांना संस्थात्मक विलगीकरण प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे निर्देश जारी* *जिल्हयामध्ये प्रवेश करण्यासाठी16 चेक पोस्ट निश्चित बीड, दि. ४::-बाहेरच्या जिल्हयामधून बीड जिल्ह्यात येणार्या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणच्या शहरी व ग्रामीण भागातील प्रक्रियेसाठीचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जारी केले आहेत तसेच दररोज जिल्हयाबाहेर जाऊन येणे आवश्यक आहे अशा व्यक्तींसाठी दैनंदिन प्रवासासाठी ई-पास काढून आणि अॅटिजेन टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे या विलगीकरण प्रक्रियेसाठीच्या निर्देशानुसार ग्रामीण भागात बाहेरच्या जिल्हयामधून येणारी प्रत्येक व्यक्ती गावाच्या जिल्हा परिषद शाळेत Institutional Quarantine करण्यात येईल. या व्यक्तीसाठी शाळेत पाणी, स्वच्छता इ. या सर्व सुविधा पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची असेल, जेवणाची व्यवस्था शक्यतोवर त्या व्यक्तीच्या कुटूंबाद्वारेच करण्यातय येईल . गावामध्ये बाहेर जिल्हयातून येणारा प्रत्येक व्यक्ती कोणाच्याही संपर्कात न येता थेट या Institutional Quarantine केंद्रामध्ये ज...
MB NEWS: परळीत आज पुन्हा १४ रिपोर्ट पाॅझिटिव्ह !
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

परळीत आज पुन्हा १४ रिपोर्ट पाॅझिटिव्ह ! परळी वैजनाथ/प्रतिनिधी... कोरोना साखळी खंडीत करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय सुरु आहे मात्र ही साखळी खंडीत होतांना दिसत नाही.त्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.आज दि.४ रोजी आलेल्या रिपोर्ट मध्ये १४ रिपोर्ट पाॅझिटिव्ह आले आहेत. दि.03-08-20 रोजी घेतलेले स्वॕब64 होते.ते रिपोर्ट हाती आले असून त्यापैकी १४ जण पाॅझिटिव्ह आहेत.तर५० रिपोर्ट निगेटिव्ह आहेत.आज वाढलेल्या संख्येने अॅक्टीव कोरोनाबाधितांची संख्या आता १५१ ईतकी झाली आहे. --------------------------------------------
MB NEWS: बीडचे माजी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयाचे उपसचिव म्हणून नियुक्ती.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

बीडचे माजी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयाचे उपसचिव म्हणून नियुक्ती. नवी दिल्ली-. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नवल किशोर राम हे २००८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून ते मूळचे बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील आहेत. नुकताच त्यांचा देशातील ५० सुपरफाईन जिल्हाधिकाऱ्यांच्या यादीत समावेश झाला होता. एका संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार नवल किशोर राम यांची या यादीत निवड करण्यात आली होती. पुणे जिल्हाधिकारी पद सांभाळण्यापूर्वी त्यांनी औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले होते.२०१८ मध्ये नवल किशोर राम यांनी पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाचा पदभार स्वीकारला होता. त्यांनी यवतमाळ जिल्हापरिषदेचे सीईओ, जिल्हाधिकारी बीड, औरंगाबाद अशा पदांवरही काम केले होते.