MB NEWS: परळीत आज पुन्हा १४ रिपोर्ट पाॅझिटिव्ह !

परळीत आज पुन्हा १४ रिपोर्ट पाॅझिटिव्ह !
परळी वैजनाथ/प्रतिनिधी...
    कोरोना साखळी खंडीत करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय सुरु आहे मात्र ही साखळी खंडीत होतांना दिसत नाही.त्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.आज दि.४ रोजी आलेल्या रिपोर्ट मध्ये १४ रिपोर्ट पाॅझिटिव्ह आले आहेत.
    दि.03-08-20 रोजी घेतलेले स्वॕब64 होते.ते रिपोर्ट हाती आले असून त्यापैकी १४ जण पाॅझिटिव्ह आहेत.तर५० रिपोर्ट निगेटिव्ह आहेत.आज वाढलेल्या संख्येने अॅक्टीव कोरोनाबाधितांची संख्या आता १५१ ईतकी झाली आहे.
--------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार