MB NEWS- परळीत राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने महागाई विरोधात आंदोलन

परळीत राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने महागाई विरोधात आंदोलन परळी वैजनाथ, प्रतिनिधी.. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे देशात महागाईचा भडका उडाला आहे.आज परळीत राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त करत महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. महागाईचा आगडोंब उसळला असुन सामान्य माणूस या आगीत होरपळून गेला आहे.परळीत राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने निवेदन देऊन केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी शहराध्यक्षा सोफिया बाबु नंबरदार यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.यावेळी सुनीता नंगराळकर, मीनाकुमारी वैद्य ,रिता साखरे, राधाबाई, रजिया शेख,ताहिरा कलिम पठाण,उषा वाघमारे,,झुकेखा शेख, ,नूरझा शेख,साजन शेख, लक्ष्मीबाई, अखिला शेख,खैरुन शेख, इर्शाद शेख,बिलकसी शेख,अर्चना पाजे, यासमी शेख,कलावती बाई,शेख खैरु,हकिला शेख,इरसत शेख,नुरझा शेख,दुर्गा गायकवाड, यमुना बुक्तर,प्रतिभा रमेश, छाया ठाकूर, आशा ठाकुर आदी महिला मोठ्या संख्येने ...