प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-कराड येथे लेखापरीक्षकांचे २१-२२ मे रोजी राज्यस्तरीय अधिवेशन

 कराड येथे लेखापरीक्षकांचे २१-२२ मे रोजी राज्यस्तरीय अधिवेशन



 परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

ऑडिटर कौन्सिल अॅण्ड वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने कराड (जि. सातारा) येथे येत्या २१ व २२ मे रोजी राज्यस्तरीय लेखापरीक्षक अधिवेशन व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 

         याप्रसंगी राज्याचे सहकार तथा पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.  या अधिवेशनास मराठवाड्यातून अडीचशे पेक्षा अधिक पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती असोसिएशनचे मराठवाडा अध्यक्ष श्री. संजय वाणी यांनी दिली. तर जास्तीत संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष रामदास शिर्के, उपाध्यक्ष आबासाहेब देशमुख, सचिव उमेश देवकर, खजिनदार संदीप नगरकर आदींसह पदाधिकाऱ्यांनी केल्याचेही असोसिएशनकडून कळवण्यात आले आहे.

      कराड अर्बन बँकेच्या सभागृहात होणाऱ्या या अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, सहकार आयुक्त तथा निबंधक अनिल कवडे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजी क्षीरसागर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सहनिबंधक लेखापरिक्षण तान्हाजी कवडे, अप्पर निबंधक (सहकारी संस्था) पी. एल. खंडागळे, निवृत्त सहकार अप्पर आयुक्त एस. बी. पाटील, कोल्हापूरचे विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) अरुण काकडे, साताऱ्याचे जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी,  कोल्हापूरचे विभागीय सहनिबंधक (स. सं. लेखापरीक्षण) दिलीप छ्त्रीकर, कराडचे उपनिबंधक (स.सं.)  संदीप जाधव, साताऱ्याचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक विजय सावंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

आवश्य पहा:🏵️ *DIGITAL PAGE*🏵️ *_दिवंगत प्राचार्या डॉ.आर.जे. परळीकर प्रथम पुण्यस्मरण_*

      

हे देखील वाचा/पहा🔸

Click & watch -🔸 *लक्षवेधी:परळीचे अभिजीत देशमुख राजकारणात "कम बॅक" करतायत का?* • *पहा: लाईव्ह संवादातून काय मांडली भूमिका.* युट्युब वर MB NEWS ला नक्की Subscribe करा._

         

🌑 *समाजातील विखारी विचार संपविण्यासाठी संतांचे विचार जनमानसात रुजविणे गरजेचे —ह.भ प.शामसुंदर सोन्नर महाराज*


*स्वतःच्या घरात चार्जिंग ला लावलेला पन्नास हजाराचा मोबाईल नेला चोरुन*


🟥 *धडाका:आयपीएस पंकज कुमावत यांनी उस्मानाबाद शहरात टाकल्या अकरा ठिकाणी धाडी*


🛑 *परळीकरांनी वैद्यनाथ मंदिर परिक्षेत्रातील भगवान नृसिंह मंदिरात केला जन्मोत्सव;दर्शनाला गर्दी.* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

----------------------------------------------------

जाहीरात/Advertis

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.





जाहीरात/Advertis


🔸 MB NEWS/माझी बातमी🔸



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या