पोस्ट्स

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

हार्दिक अभिनंदन!!!!!

इमेज
१० वी परिक्षेत ९३.४०% गुण; कु.वर्षा मुकुंद जाधव हिचे घवघवीत यश परळी वैजनाथ, प्रतिनिधी....          महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेत कु.वर्षा मुकुंद जाधव हिने 93.40% गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.      परळी वैजनाथ येथील न्यू हायस्कूल विद्यालयातून कु.वर्षा मुकुंद जाधव हिने दहावीची परिक्षा दिली.माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेत तीने 93.40% गुण संपादन करून घवघवीत यश प्राप्त केले आहे. तीने मिळवलेल्या या घवघवीत यशबद्दल शाळेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, आप्त,स्वकीय परिवारजन आदींनी अभिनंदन केले आहे.

हार्दिक अभिनंदन!!!!

इमेज
१० वी परिक्षेत ९६.४०% गुण; कु.अक्षरा धनराज कांदे हिचे घवघवीत यश परळी वैजनाथ, प्रतिनिधी....          महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेत कु.अक्षरा धनराज कांदे हिने 96.40% गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.      परळी वैजनाथ येथील विद्यावर्धिनी विद्यालयातून कु.अक्षरा धनराज कांदे हिने दहावीची परिक्षा दिली.माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेत तीने 96.40% गुण संपादन करून घवघवीत यश प्राप्त केले आहे. तीने मिळवलेल्या या घवघवीत यशबद्दल शाळेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, आप्त,स्वकीय परिवारजन आदींनी अभिनंदन केले आहे.
इमेज
१० वी परिक्षेत ९३.०३% गुण; कु.अद्विता प्रताप धर्माधिकारी हिचे घवघवीत यश परळी वैजनाथ, प्रतिनिधी....          महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेत कु.अद्विता (बेबो) प्रताप धर्माधिकारी हिने 93.03% गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.      परळी वैजनाथ येथील दिल्ली पब्लिक स्कूलमधून कु.अद्विता प्रताप धर्माधिकारी हिने दहावीची परिक्षा दिली.माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेत तीने  93.03% गुण संपादन करून घवघवीत यश प्राप्त केले आहे. तीने मिळवलेल्या या घवघवीत यशबद्दल शाळेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, आप्त,स्वकीय परिवारजन आदींनी अभिनंदन केले आहे.

यशस्वितांचे हार्दिक अभिनंदन!!!!!

इमेज
१० वी परिक्षेत ९५.००% गुण; कु. रुद्रा अमोल क्षीरसागरचे घवघवीत यश परळी वैजनाथ, प्रतिनिधी....          महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेत कु.रुद्रा अमोल क्षीरसागर हिने 95.00% गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.      परळी वैजनाथ येथील न्यु हायस्कूल विद्यालयातून कु.रुद्रा अमोल क्षीरसागर हिने दहावीची परिक्षा दिली.माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेत तीने 95.00% गुण संपादन करून घवघवीत यश प्राप्त केले आहे. तीने मिळवलेल्या या घवघवीत यशबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, आप्त,स्वकीय  परिवाजन आदींनी अभिनंदन केले आहे.

यशस्वितांचे हार्दिक अभिनंदन!!!!

इमेज
१० वी परिक्षेत ९०.४०% गुण; चि.रोहन कैलास डुमणेचे घवघवीत यश परळी वैजनाथ, प्रतिनिधी....          महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेत चि. रोहन कैलास डुमणे याने 90.40% गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.      परळी वैजनाथ येथील विद्यावर्धिनी विद्यालयातून चि.रोहन डुमणे याने दहावीची परिक्षा दिली.माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेत त्याने ९०.४० टक्के गुण संपादन करून घवघवीत यश प्राप्त केले आहे.रणधुमाळीचे संपादक कैलास डुमणे यांचा रोहन मुलगा आहे. त्याने मिळवलेल्या या घवघवीत यशबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, परळीतील पत्रकार बांधव आदींनी त्याचे अभिनंदन केले आहे.
इमेज
  प्रतीक्षा संपली;तारीख ठरली:दहावी बोर्डाचा निकाल या तारखेला लागणार! महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार, याची अपडेट समोर आली आहे. उद्या म्हणजेच १३ मे रोजी जाहीर होणार आहे. यंदाच्या वर्षी १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. आता उद्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. १३ मे रोजी दुपारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर लॉगिन करून आपला निकाल पाहता येणार आहे. mahresult.nic.in, sscresult.mkcl.org आणि ssc.mahresults.org.in या वेबसाईटवर निकाल जाहीर होणार आहे. या वेबसाईटवर निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव टाकावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील निकालाची प्रत (प्रिंट) देखील घेता येईल. दहावीचा निकाल कधी लागणार, याबाबत अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या मनात प्रश्न होते. अखेर बोर्डाकडून न...
इमेज
अल्पवयीन मुलींशी लग्न परळीत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल परळी (प्रतिनिधी)  विवाहयोग्य वय झालेले नसताना बळजबरीने विवाह करुन जबरदस्तीने शारीरीक संभोग केल्याप्रकरणी परळी शहर व संभाजीनगर पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे  परळी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पेठ मोहल्ला भागातील ३६ वर्षीय शेख अमिन शेख मुस्सा याने हैद्राबाद येथील एका अल्पवयीन मुलीशी विवाह करुन दि.२ जानेवारी ते १ एप्रिल दरम्यान जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले याप्रकरणी हैद्राबाद येथील  फलकनुमा पोलिस ठाण्यातुन प्राप्त झाल्याने तिघांविरुद्ध तर दुसर्या घटनेत कन्हेरवाडी येथील ऋषीकेश वचिष्ठ कानडे याने दि.२६ एप्रिल २०२४ रोजी एका अल्पवयीन मुलीशी विवाह करुन संभोग केल्याने ती गर्भवती राहिली.पुणे येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता ती अल्पवयीन असल्याचे समोर आल्यानंतर वारजे माळवाडी पोलिस ठाणे पुणे शहर येथुन ऑनलाईन पध्दतीने परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास परळी पोलिस करत आहेत.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!