हार्दिक अभिनंदन!!!!

१० वी परिक्षेत ९६.४०% गुण; कु.अक्षरा धनराज कांदे हिचे घवघवीत यश



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

         महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेत कु.अक्षरा धनराज कांदे हिने 96.40% गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


     परळी वैजनाथ येथील विद्यावर्धिनी विद्यालयातून कु.अक्षरा धनराज कांदे हिने दहावीची परिक्षा दिली.माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेत तीने 96.40% गुण संपादन करून घवघवीत यश प्राप्त केले आहे. तीने मिळवलेल्या या घवघवीत यशबद्दल शाळेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, आप्त,स्वकीय परिवारजन आदींनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!