१० वी परिक्षेत ९३.०३% गुण; कु.अद्विता प्रताप धर्माधिकारी हिचे घवघवीत यश

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

         महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेत कु.अद्विता (बेबो) प्रताप धर्माधिकारी हिने 93.03% गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

     परळी वैजनाथ येथील दिल्ली पब्लिक स्कूलमधून कु.अद्विता प्रताप धर्माधिकारी हिने दहावीची परिक्षा दिली.माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेत तीने  93.03% गुण संपादन करून घवघवीत यश प्राप्त केले आहे. तीने मिळवलेल्या या घवघवीत यशबद्दल शाळेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, आप्त,स्वकीय परिवारजन आदींनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार