MB NEWS-परळी व तालुक्यात मोटरसायकल चोर्‍या अखंडपणे सुरुच!

 परळी व तालुक्यात मोटरसायकल चोर्‍या अखंडपणे सुरुच!



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

       परळी शहर व तालुक्यात चोरट्यांचा अक्षरशः धुमाकूळ चालू आहे. दोन मोटारसायकली चोरीला गेल्याच्या घटनांची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

क्लिक करा व वाचा:🌑 *खळबळजनक*🌑 _परळीत धारदार शस्त्राने वार करून *युवकाची हत्या*;एकास पोलीसांनी घेतलं ताब्यात_

     परळी शहरात हनुमान नगर भागातील फिर्यादी सुरेंद्र श्रीराम राजुरकर यांची जुनी वापरती  मोटरसायकल राहत्या घरासमोरुन अज्ञात चोरट्यांनी पळवली आहे. दुसरी घटना कन्हेरवाडी येथे घडली असुन फिर्यादी महेश सखाहरी मुंडे यांची घरासमोर लावलेली ८१ हजार रुपये किमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी पळवली आहे. परळी शहर व तालुक्यात चोरांचा सुळ्सुळाट अद्यापही थांबलेला नाही. दररोज चोरीच्या घटनांच्या नोंदी पोलिसात सातत्याने होताना दिसत आहेत. त्यामुळे चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. 

क्लिक करा व वाचा:⭕ *परळीत तलवारी तयार करणारा पोलिसांच्या जाळ्यात*

     दरम्यान परळी शहर व तालुक्यात चोरांना रान मोकळे झाले असे या नोंदीवरून दिसून येते. मोटर सायकलींच्या चोरी ने नागरिकात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोऱ्यांना आळा बसण्यासाठी पोलिसांनी तत्पर कारवाई करावी अशी नागरिकांची माफक अपेक्षा आहे.

------------------------------------------------------------------

हे देखील वाचा/पहा🔸

Click:*लाचखोर सहायक उपनिरीक्षकासह पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात*

क्लिक करा व वाचा:🛑 *दिल्लीत पंकजा मुंडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण भेट*

Click & watch: 🛑 *महाराष्ट्र दिनी धनंजय मुंडे परभणीत करणार ध्वजारोहण* 🔸 _बीडचे ध्वजारोहण होणार 'या' मंत्र्यांच्या हस्ते_

क्लिक करा व वाचा:🛑 *महाराष्ट्र दिनी धनंजय मुंडे परभणीत करणार ध्वजारोहण* 🔸 _बीडचे ध्वजारोहण होणार 'या' मंत्र्यांच्या हस्ते_

Click: *परळीच्या कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय व रासेयो विभागाचा उच्चतंत्र शिक्षणमंत्र्यांनी केला सन्मान*

क्लिक करा व वाचा:*वाढीव भागभांडवल: धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्याला मोठं यश*

Click & watch:🏵️ *सोलापूर तरुण भारतचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास बिनगुंडी यांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन*

Click: *परळीत सव्वा लाखाचा गुटखा पकडला*

-----------------------------------------------------

जाहीरात/Advertis

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.






--------------------------

हे देखील वाचा/पहा

जाहीरात/Advertis




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार