MB NEWS-प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत कर्नाटक येथील ष. ब्र .श्रीगुरु शांतेश्वर महास्वामीजी यांचे महिनाभर अनुष्ठान; पुर्वतयारी बैठकीत आढावा

 प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत कर्नाटक येथील ष. ब्र .श्रीगुरु शांतेश्वर महास्वामीजी यांचे महिनाभर अनुष्ठान; पुर्वतयारी बैठकीत आढावा

 


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....  प्रभू वैद्यनाथाच्या श्रीक्षेत्र  नगरीत कर्नाटक येथील गुरुवर्य ष ब्र श्री गुरु   शांतेश्वर महास्वामीजी हिरेमठ संस्थान , (नेगळूरू, जिल्हा हावेरी)  यांचे जून-जुलै महिन्यात महिनाभर अनुष्ठान होणार आहे या अनुष्ठान समाप्ती समारंभास  रंभापुरी मठ संस्थानचे   जगद्गुरु श्री श्री श्री 1008 सोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी  यांची उपस्थिती लाभणार आहे,  हे जगद्गुरु परळीत प्रथमच येणार आहेत, त्यांच्या स्वागत संदर्भात  येथील श्री गुरुलिंग स्वामी मठ संस्थान बेलवाडी येथे   वीरशैव लिंगायत समाज बांधवांची बैठक  30 एप्रिल 2022 रोजी झाली.       

क्लिक करा व वाचा:⭕ *परळीत तलवारी तयार करणारा पोलिसांच्या जाळ्यात*

          रंभापुरी मठ संस्थानचे  जगद्गुरु श्री श्री श्री 1008 सोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी  यांचे कर्नाटक येथील गुरुवर्य ष ब्र श्री गुरु    शांतेश्वर महास्वामीजी हिरेमठ संस्थान , (नेगळूरू, जिल्हा हावेरी)  यांच्या      आषाढमास अनुष्ठान समाप्ती साठी परळी नगरीमध्ये आगमन होणार आहे .त्यासंदर्भातील नियोजनासाठी व महास्वामीजीना आमंत्रण देण्यासाठी सर्वानुमते ठराव घेण्यात आला. पुढील कार्यक्रमाची रूपरेषा लवकरच स्पष्ट करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. बैठकीस समाजातील सर्व सन्माननीय सदस्यांची उपस्थिती होती बैठकीस   समाजाचे नेते डॉ.सुरेशचंद्र चौधरी,  दत्ताप्पा इटके गुरुजी ,  विजयकुमार  मेनकुदळे,  नारायण देव गोपनपाळे,अ‍ॅड. शशिकांत नरवणे, शशांक निर्मळे ,प्रा अरुण अर्धापुरे , नरेश हालगे  चंद्रकांत आप्पा समशेट्टे, नागेश हालगे, अश्विन मोगरकर ,श्री संजय खाकरे , ओमप्रकाश बुरांडे,   गिरीश संकाये, चंद्रकांत उदगीरकर ,संदीप चौधरी  मनोज संकाये , कपिल चौधरी,अ‍ॅड. नरहरी आप्पा टेकाळे ,अ‍ॅड. उ मरदंड, श्री ओम प्रकाश फडकरी, कैलास एसके, श्री अशोक झाडे ,सचिन स्वामी  , योगेश स्वामी ,घेवारे आप्पा,  गिरीश संकाये व  उपस्थित होते.

------------------------------------------------------------------

हे देखील वाचा/पहा🔸

Click:*लाचखोर सहायक उपनिरीक्षकासह पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात*

क्लिक करा व वाचा:🛑 *दिल्लीत पंकजा मुंडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण भेट*

Click & watch: 🛑 *महाराष्ट्र दिनी धनंजय मुंडे परभणीत करणार ध्वजारोहण* 🔸 _बीडचे ध्वजारोहण होणार 'या' मंत्र्यांच्या हस्ते_

क्लिक करा व वाचा:🛑 *महाराष्ट्र दिनी धनंजय मुंडे परभणीत करणार ध्वजारोहण* 🔸 _बीडचे ध्वजारोहण होणार 'या' मंत्र्यांच्या हस्ते_

Click: *परळीच्या कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय व रासेयो विभागाचा उच्चतंत्र शिक्षणमंत्र्यांनी केला सन्मान*

क्लिक करा व वाचा:*वाढीव भागभांडवल: धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्याला मोठं यश*

Click & watch:🏵️ *सोलापूर तरुण भारतचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास बिनगुंडी यांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन*

Click: *परळीत सव्वा लाखाचा गुटखा पकडला*

-----------------------------------------------------

जाहीरात/Advertis

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.






--------------------------

हे देखील वाचा/पहा

जाहीरात/Advertis





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !