MB NEWS- सामाजिक कार्यकर्ते भैय्यासाहेब आदोडे यांचा गंगाखेड येथे सत्कार

संसद,संविधान व डॉ बाबासाहेब आंबेडकरहा देखावा आता गंगाखेडमध्ये ठरतोय आकर्षण



परळी प्रतिनिधी 

परळी येथील मुप्टा शिक्षक संघटनेचे नेते,सामाजिक कार्यकर्ते भैयासाहेब आदोडे यांनी  परळीच्या भिमवाडी चौकात संसद,संविधान व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिकृती असलेला देखावा डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 131 व्या जयंती निमित्ताने स्वखर्चातुन उभारण्यात आला होता.आता तोच देखावा गंगाखेड नगरीत उभा करण्यात आला असुन अनेक मान्यवरांच्या हस्ते आज  या देखाव्याचे अनावरण करण्यात आले आहे.



गंगाखेड येथे आज 30 एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकरांची 131 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.त्याच उत्साहात आणखी एक मोठी भर म्हणुन परळी येथील मुप्टा शिक्षक संघटनेचे नेते,सामाजिक कार्यकर्ते भैयासाहेब आदोडे यांनी  परळीच्या भिमवाडी चौकात संसद,संविधान व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिकृती असलेला देखावा भालेराव सभागृहा समोर उभा करण्यात आला असुन खासदार संजय जाधव यांच्या हस्ते देखावा चे उद्घाटन करण्यात आले.यावेळी संतोष मुरकुटे, विजय वाकोडे दादा,विठ्ठल दादा  रबदाडे, डॉ सिध्दार्थ भालेराव, विजय कदम,महावीर राजे भालेराव,रणधीर भालेराव अदीच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले.दरम्यान गंगाखेडच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव समिती कडुन भैयासाहेब आदोडे यांचा सत्कार करण्यात आला.

------------------------------------------------------------------

हे देखील वाचा/पहा🔸

क्लिक करा व वाचा:⭕ *परळीत तलवारी तयार करणारा पोलिसांच्या जाळ्यात*

Click:*लाचखोर सहायक उपनिरीक्षकासह पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात*

क्लिक करा व वाचा:🛑 *दिल्लीत पंकजा मुंडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण भेट*

Click & watch: 🛑 *महाराष्ट्र दिनी धनंजय मुंडे परभणीत करणार ध्वजारोहण* 🔸 _बीडचे ध्वजारोहण होणार 'या' मंत्र्यांच्या हस्ते_

क्लिक करा व वाचा:🛑 *महाराष्ट्र दिनी धनंजय मुंडे परभणीत करणार ध्वजारोहण* 🔸 _बीडचे ध्वजारोहण होणार 'या' मंत्र्यांच्या हस्ते_

Click: *परळीच्या कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय व रासेयो विभागाचा उच्चतंत्र शिक्षणमंत्र्यांनी केला सन्मान*

क्लिक करा व वाचा:*वाढीव भागभांडवल: धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्याला मोठं यश*

Click & watch:🏵️ *सोलापूर तरुण भारतचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास बिनगुंडी यांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन*

Click: *परळीत सव्वा लाखाचा गुटखा पकडला*

-----------------------------------------------------

जाहीरात/Advertis

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.






--------------------------

हे देखील वाचा/पहा

जाहीरात/Advertis





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार