पोस्ट्स

विजयकुमार मेनकुदळे सत्कार. ....

इमेज
श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त , वीरशैव लिंगायत समाजाचे नेते  विजयकुमार मेनकुदळे (भाऊ) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानां श्री महादेव ईटके, रमेश चौडे, विकास हालगे, आशवीन मोगरकर, शिवकुमार चौडे, दतात्रय गोपनपाळे,बंडु चौडे, शैलेश भिंगोरे

वैद्यनाथ विद्यालयात गुरूजन कृतज्ञता सन्मान सोहळ

इमेज
गुरूजन कृतज्ञता सन्मान सोहळा हर्षोल्लाहासात! परळी दि.05 येथील वैद्यनाथ विद्यालयातील 1987 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून त्यांच्या बॅचच्या शाळेतील (प्राथमिक आणि माध्यमिक विभाग) गुरूजनांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक एन.पी.मोदी हजर होते. तसेच शाळेतील माजी दिवंगत शिक्षकांच्या पत्नींना सुध्दा सत्कारासाठी विशेष निमंत्रीत करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आदरणीय माजी मुख्याध्यापक दत्तात्रय ईटके सर, शिवाजीराव देशमुख पोहनेरकर, गाढे सर, पी.एस.घाडगे सर, मुकूंद चुंबळकर सर, हरिभाऊ चव्हाण सर, आबा वाघमारे सर, टिवटणकर सर, डाबीकर सर, राजनाळे सर, लोढा सर, गुलाबराव देशमुख सर, भाऊसाहेब देशमुख, काटकर सर, डांगे सर, सरकटे सर, धसकटे सर, चौंडे सर, रावसाहेब देशमुख सर, पाशा सर, सु.दे.लिंबेकर सर, गुळभिले सर,भातांगळे सर, शोभाबाई, विजयबाई जोशी, यांनी सत्कार स्वत: स्विकारला  तर दिवंगत कै.महेशअप्पा खानापुरे, कै.ल.ता. साखरे, कै. राजेश्वरराव देशमुख, कै. शिवदास राघुसर, कै.अनंतराव देशमुख, कै. खांडवे सर, कै.बापुसाहेब देशमुख, कै....

विजयकुमार मेनकुदळे वाढदिवसानिमित शुभेच्छांचा वर्षाव !

इमेज
विजयकुमार मेनकुदळे  वाढदिवसानिमित शुभेच्छांचा वर्षाव ! परळीवैजनाथ / प्रतिनिधी. ..        ,वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त ,, वीरशैव लिंगायत समाजाचे नेते,   विजयकुमार                    मेनकुदळे साहेब यांना वाढदिवसा निमित श्री वैद्यनाथ देवस्थान कमिटी तर्फे सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या, या प्रसंगी मंदिर सचिव राजेश देशमुख, विश्वस्त प्रा बाबासाहेब देशमुख ,  अनिल तांदळे, नागनाथराव देशमुख, dr गुरुप्रसाद देशपांडे,  रघुवीर देशमुख ,शरद मोहरीर, अभियंता  मुकुंद देशपांडे, महादेव स्वामी , शिरीष स्वामी ,संजय खाकरे उपस्थित होते,

पोळा सणानिमित्त. .... दुर्मीळ आरती. ....

इमेज
.........

*कै.कोंडिबा गित्ते यांच्या वर्षश्राध्द कार्यक्रम.......

इमेज
◆ _*कै.कोंडिबा गित्ते यांच्या वर्षश्राध्दाच्या कार्यक्रमानिमित*_ ◆ ● _*ह.भ.प.तुकाराम महाराज मुंडे शास्त्री यांचे किर्तन*_ ● परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-  तालुक्यातील मौजे मलकापूर येथील कै.कोंडिबा महादबा गित्ते यांच्या वर्षश्राध्दच्या कार्यक्रमानिमित्त मंगळवार, दि.11 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 02 दरम्यान प्रसिद्ध किर्तनकार भागवताचार्य ह.भ.प. तुकाराम महाराज शास्त्री टोकवाडीकर (झी टाँकीज फेम) यांच्या सुश्राव्य किर्तनाचे आयोजन करण्यात आला आहे. तरी पंचक्रोशीतील मंडळींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन गित्ते कुटूंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.         येथील माजी सरपंच तथा सेवा सहकारी सोसायटीचे विद्यमान सदस्य कै.कोंडिबा महादबा गित्ते एक प्रगतशील शेतकरी म्हणुन ओळखले जात होते. तब्बल पंधरा वर्षे  त्यांनी लमाण तांडा ग्रुप ग्रामपंचायतचे गावचं सरपंच पद त्यांनी सांभाळलं. तसेच परळी सेवा सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन व सदस्य पद ही त्यांनी सांभाळले आहे. वारकरी संप्रदायात त्यांचा नेहमीचा सहभाग होता. ते धार्मिक आणि सामाजिक कार्याची त्यांना आवड होती. गतवर्षी ...

_नाथ प्रतिष्ठान आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव - 2018_ .....

इमेज
_नाथ प्रतिष्ठान आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव - 2018_ ●  *मनोरंजन व सांस्कृतिक कार्यक्रमांची परळीत मेजवानी; उद्घाटनाला सिनेअभिनेत्री अमिषा पटेल* ● परळी वैजनाथ । प्रतिनिधी. ......       राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव -2018 मध्ये या वर्षीही विविध मनोरंजन व सांस्कृतिक कार्यक्रमांची परळीत मेजवानी रसिकांना मिळणार आहे.या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध  सिनेअभिनेत्री अमिषा पटेल च्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.        नाथ प्रतिष्ठान आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव - 2018 मध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नाथ प्रतिष्ठान च्या वतीने कार्यक्रम जाहीर करण्यात आले असून परळीकर रसिकांसाठी मनोरंजन व  सांस्कृतिक मेजवानीच मिळणार आहे. मोंढा मैदानावर सर्व कार्यक्रम सादर होणार आहेत.१३ सप्टेंबर रोजी ना. धनंजय मुंडे व मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी ७ वा. उद्घाटन सोहळा होणार आहे. त्यानंतर सिनेतारका संस्कृती बालगुडे, वैशाली जाधव, पुजा पाटील ...

ना. पंकजाताई मुंडे यांनी चौंडीत घेतले अहिल्यादेवींचे दर्शन*

इमेज
*ना. पंकजाताई मुंडे यांनी चौंडीत घेतले अहिल्यादेवींचे दर्शन* *जनतेला दिलेला विकासाचा प्रत्येक शब्द सरकार पूर्ण करेल*  जामखेड दि. ०८ -----  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त चौंडी येथे आज राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी भेट देवून त्यांचे दर्शन घेतले. अहिल्यादेवींच्या आदर्श विचारांवर आमची वाटचाल सुरू असून जनतेला दिलेला विकासाचा प्रत्येक शब्द सरकार पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी पुण्यतिथी निमित्त झालेल्या कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केला.  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २२४ वी पुण्यतिथी त्यांच्या जन्मगांवी म्हणजे चौंडी येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ना. पंकजाताई मुंडे यांचे सकाळी चौंडी येथे हेलिकाॅप्टरने आगमन झाले. येथील महादेव मंदिरात जाऊन त्यांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर मंदिर परिसरात असणा-या सभागृहात त्यांनी उपस्थित जनतेला मार्गदर्शन केले.  पुढे बोलतांना ना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, अहिल्यादेवी होळकर यांनी अतिशय धाडसाने आलेल्...