विजयकुमार मेनकुदळे वाढदिवसानिमित शुभेच्छांचा वर्षाव !





विजयकुमार मेनकुदळे  वाढदिवसानिमित शुभेच्छांचा वर्षाव !


परळीवैजनाथ / प्रतिनिधी. ..
       ,वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त ,, वीरशैव लिंगायत समाजाचे नेते,   विजयकुमार                    मेनकुदळे साहेब यांना वाढदिवसा निमित श्री वैद्यनाथ देवस्थान कमिटी तर्फे सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या, या प्रसंगी मंदिर सचिव राजेश देशमुख, विश्वस्त प्रा बाबासाहेब देशमुख ,  अनिल तांदळे, नागनाथराव देशमुख, dr गुरुप्रसाद देशपांडे,  रघुवीर देशमुख ,शरद मोहरीर, अभियंता  मुकुंद देशपांडे, महादेव स्वामी , शिरीष स्वामी ,संजय खाकरे उपस्थित होते,


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!