पोस्ट्स

MB NEWS- *महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आयोजित श्री.संत संताजी जगनाडे महाराज पालखी रथयात्रेचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वागत*

इमेज
 *महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आयोजित श्री.संत संताजी जगनाडे महाराज पालखी रथयात्रेचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वागत*  परळी वैजनाथ (प्रतिनिधी)        महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी रथयात्रेचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आले आहे. या यात्रेची बीड जिल्ह्यातील सुरुवात परळी पासुन  झाली.परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या यात्रेचे स्वागत करण्यात आले.        महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभे तर्फे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती दिनापासून ८ डिसेंबर २०२१ ते १४ जानेवारी २०२२ दरम्यान श्री क्षेत्र सुदुंबरे येथून खासदार रामदास तडस, अशोक व्यवहारे, डाॅ.कर्डिले,श्री गजनान शेलार यांच्या उपस्थितीत श्री संत संताजी जगनाडे महाराज रथयात्रेची सुरुवात झाली असून ही रथ यात्रा आज शुक्रवारी (दि.१७) परळीत आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व पदाधिकारी यांनी स्वागत केले.  या रथयात्रेतील संताजी जगनाडे महा...

MB NEWS- *फुलचंद कराड यांच्या हस्ते ॲड.आंधळे यांचा सत्कार*

इमेज
 *फुलचंद कराड यांच्या हस्ते ॲड.आंधळे यांचा सत्कार* परळी(प्रतिनिधी)पिरंगुटपुणे यांचा संतजगमित्रनागा पुरस्कार संतवाड़मयाचे संशोधक तथा कीर्तन कार ॲड दत्तात्रय महाराज आंधळे यांना मिळाल्याबाबत भगवान सेनेचे सरसेनापती ,भाजपाचे जेष्ठनेते,तज्ञ संचालक महाराष्ट्र राज्य (महानंद) श्री फुलचंद भाऊ कराड यांचे वतीने आज संतजगमित्रनागा चरित्र लेखन तसेच संतवाड़मयाचे संशोधन कार्याबाबत ॲड दत्तात्रय महाराज यांचा  पुष्पहार,श्रीफळ ,शाल देऊन सत्कार केला. वारकरी संप्रदायात ॲड आंधळे यांचे मोलाचे योगदान असून परळी वैजनाथ चे भूषण ,समाजातील विद्वतरत्न म्हणून मला वैयक्तिक आनंद आहे.असे श्री कराड हे भावूक  होत बोलले.समाजातील सन्मान ,मान, प्रतिष्ठा राखण्याचे काम व्हावे असे यावेळी त्यांनी सांगितले.या प्रसंगी  भाजपा तालुका उपाध्यक्ष श्री संदिपान आंधळे,भगवान सेनेचे महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य मुंबई श्री सुग्रीव नागरगोजे ,भागवत नागरगोजे,बळीराम मुंडे,कल्पेश गर्जै ,केशव कराड,प्रशांतभैय्या ,सोनू गर्जै ,रवी कराड आदी उपस्थित होते.

MB NEWS-दिव्यांग हे समाजातील शोषित आणि उपेक्षित घटक; त्यांची सेवा ही आपली जबाबदारी -डॉ.संतोष मुंडे दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वाटपाचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा -बाजीराव भैय्या धर्माधिकारी शरद यशवंत अस्मिता अभियाचा डॉ.संतोष मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ

इमेज
  दिव्यांग हे समाजातील शोषित आणि उपेक्षित घटक; त्यांची सेवा ही आपली जबाबदारी -डॉ.संतोष मुंडे  दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वाटपाचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा -बाजीराव भैय्या धर्माधिकारी  शरद यशवंत अस्मिता अभियाचा डॉ.संतोष मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) राज्याचे सामाजिक न्याय  व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या संकल्पनेतून "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव-शरद यशवंत अस्मिता अभियान" ही योजना सुरु केली असून या अंतर्गत "दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वाटप शिबीर" आयोजित करण्यात आले आहे. या अभियानाचा शुभारंभ आज शुक्रवारी सकाळी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत अपंगांचे कैवारी डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. उदघाटन प्रसंगी डॉ.संतोष मुंडे म्हणाले की, दिव्यांग हे समाजातील शोषित आणि उपेक्षित घटक आहेत. त्यांचे अनेक प्रश्न गंभीर स्वरूपाचे आहेत. अशा समाजघटकाच्या मदतीला धावून जाणे ही आपल्या प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहेच. आज जो उपक्रम हाती घेण्यात आला आहे तो त्याच भावनेतून असून याचा शेकडो जणांना लाभ या...

MB NEWS-ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊच नयेत ; प्रक्रिया रद्द करून नव्याने निवडणुका घ्या* *पंकजाताई मुंडे यांनी निवडणूक आयुक्तांची घेतली भेट*

इमेज
 * ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊच नयेत ; प्रक्रिया रद्द करून नव्याने निवडणुका घ्या* *पंकजाताई मुंडे यांनी निवडणूक आयुक्तांची घेतली भेट*  मुंबई ।दिनांक १७। इम्पिरिकल डेटा जमा होईपर्यंत ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुक व्हावी असे सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे योग्य अर्थाने घ्यायचे असेल तर पूर्वीची निवडणूक प्रक्रिया रद्द करून पुन्हा नव्याने निवडणुका घ्याव्यात अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज निवडणूक आयुक्त यांच्याकडे केली.     राज्यात सध्या होत असलेल्या नगरपंचायत आणि  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी प्रवर्गावर झालेल्या अन्यायाबाबत पंकजाताई मुंडे यांनी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आ. आशिष शेलार यांच्यासह राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यु पी एस मदान यांची भेट घेऊन उपरोक्त मागणी केली.     राज्यात सध्या नगरपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या निवडणूका होत आहेत, त्या ओबीसी आरक्षणाशिवाय होत असून 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणूका फक्त ओपन (खुल्या) च्या जागांसाठी होणार आहेत. ओबीसी राखी...

MB NEWS-आरक्षणाशिवाय निवडणुका होणं हा ओबीसींवर घोर अन्याय - पंकजाताई मुंडे* *इम्पेरिकल डेटा देण्याचं काम राज्य सरकारचं ; अन्यथा ही वेळ आलीच नसती* _निवडणुका पुढे ढकलण्याची केली मागणी_

इमेज
 *आरक्षणाशिवाय निवडणुका होणं हा ओबीसींवर घोर अन्याय - पंकजाताई मुंडे* *इम्पेरिकल डेटा देण्याचं काम राज्य सरकारचं ; अन्यथा ही वेळ आलीच नसती* _निवडणुका पुढे ढकलण्याची केली मागणी_ मुंबई ।दिनांक १५। सर्वोच्च न्यायालयाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे, इम्पेरिकल डेटा देण्याचं काम राज्य सरकारचं आहे. हा डेटा केला असता तर न्यायालयाचा आजचा निर्णय ऐकण्याची वेळ ओबीसींवर आली नसती. आरक्षणाशिवाय निवडणुका होणं हा ओबीसींवर घोर अन्याय आहे असे सांगत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी आज येथे केली.  ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारने तात्काळ अधिवेशन बोलवावे. त्यात इम्पिरिकल डाटा गोळा करण्यासाठी निर्धारित वेळ ठरवावी, असेही पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे. राज्य सरकारने चालढकल केल्याने आज ही वेळ आहे, त्यामुळे ओबीसींचे मोठे नुकसान झाले आहे. हा संताप ते न बोलता व्यक्त करतील, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारबाबत तीव्र शब्दांत रोष व्यक्त केला.   पत्रकारांशी बोलतांना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, ओबीसी आरक्षणासाठी जे करता येईल ते करावे. जोपर्यंत ओबीसी प्रश्न सुटत नाही, त...

MB NEWS-*बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र कपिलधार देवस्थानाचा होणार कायापालट; पालकमंत्री धनंजय मुंडे, आ. संदीप क्षीरसागर यांचा पुढाकार* *कपिलधार तिर्थक्षेत्र विकासाचा 100 कोटी रुपयांचा विकास आराखडा नव्याने सादर करा - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला आदेश* *पूर्वी सुरू असलेल्या 11 कोटींच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार; त्वरित चौकशी करून कंत्राटदारावर कार्यवाही करण्याचे ग्रामविकासमंत्र्यांचे निर्देश*

इमेज
  *बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र कपिलधार देवस्थानाचा होणार कायापालट; पालकमंत्री धनंजय मुंडे, आ. संदीप क्षीरसागर यांचा पुढाकार* *कपिलधार तिर्थक्षेत्र विकासाचा 100 कोटी रुपयांचा विकास आराखडा नव्याने सादर करा - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला आदेश* *पूर्वी सुरू असलेल्या 11 कोटींच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार; त्वरित चौकशी करून कंत्राटदारावर कार्यवाही करण्याचे ग्रामविकासमंत्र्यांचे निर्देश* मुंबई (दि. 15) ---- : संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र कपिलधार देवस्थानचा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, आ. संदीप क्षीरसागर यांच्या पुढाकारातून व शिवा, अखिल भारतीय वीरशैव संघटनेच्या मागणी व पाठपुराव्यानुसार कायापालट होणार आहे.  येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा निर्माण करणे व पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगीण विकास करण्यासाठी 100 कोटी रुपयांचा विकास आराखडा तातडीने तयार करून मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज झालेल्या मुंबईत त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत प्रशासनाला दिले .  ग...

MB NEWS-*शरद यशवंत अस्मिता अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- बाजीराव भैय्या धर्माधिकारी*

इमेज
  *शरद यशवंत अस्मिता अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- बाजीराव भैय्या धर्माधिकारी* परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        राज्याचे सामाजिक न्याय  व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या संकल्पनेतून "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव-शरद यशवंत अस्मिता अभियान" ही योजना सुरु केली असून या अंतर्गत "दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वाटप शिबीर" आयोजित करण्यात आले आहे. अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.        उपजिल्हा रुग्णालय परळी वैजनाथ येथे दिनांक 17 डिसेंबर,24 डिसेंबर व 7 जानेवारी रोजी "दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वाटप शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या अनुषंगाने उपरोक्त तारखांना,उपजिल्हा रुग्णालयात ओ.पी.डी विभागामध्ये, बालरोगतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, व अस्थीरोगतज्ज्ञ हे अपंग व्यक्तींची तपासणी करणार आहेत.हे अभियान गरजुंना अधिकाधिक लाभदायक ठरावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळीच्या वतीने नगर परिषद गटनेते व...