MB NEWS- *फुलचंद कराड यांच्या हस्ते ॲड.आंधळे यांचा सत्कार*

 *फुलचंद कराड यांच्या हस्ते ॲड.आंधळे यांचा सत्कार*


परळी(प्रतिनिधी)पिरंगुटपुणे यांचा संतजगमित्रनागा पुरस्कार संतवाड़मयाचे संशोधक तथा कीर्तन कार ॲड दत्तात्रय महाराज आंधळे यांना मिळाल्याबाबत भगवान सेनेचे सरसेनापती ,भाजपाचे जेष्ठनेते,तज्ञ संचालक महाराष्ट्र राज्य (महानंद) श्री फुलचंद भाऊ कराड यांचे वतीने आज संतजगमित्रनागा चरित्र लेखन तसेच संतवाड़मयाचे संशोधन कार्याबाबत ॲड दत्तात्रय महाराज यांचा  पुष्पहार,श्रीफळ ,शाल देऊन सत्कार केला.

वारकरी संप्रदायात ॲड आंधळे यांचे मोलाचे योगदान असून परळी वैजनाथ चे भूषण ,समाजातील विद्वतरत्न म्हणून मला वैयक्तिक आनंद आहे.असे श्री कराड हे भावूक  होत बोलले.समाजातील सन्मान ,मान, प्रतिष्ठा राखण्याचे काम व्हावे असे यावेळी त्यांनी सांगितले.या प्रसंगी  भाजपा तालुका उपाध्यक्ष श्री संदिपान आंधळे,भगवान सेनेचे महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य मुंबई श्री सुग्रीव नागरगोजे ,भागवत नागरगोजे,बळीराम मुंडे,कल्पेश गर्जै ,केशव कराड,प्रशांतभैय्या ,सोनू गर्जै ,रवी कराड आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार