MB NEWS-अतिरिक्त ऊसप्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने - कॉ अजय बुरांडे

 अतिरिक्त ऊसप्रश्नी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने - कॉ अजय बुरांडे



परळी / प्रतिनिधी


    मे अखेर शिल्लक राहिलेल्या ऊसाचे पंचनामे करून एक्करी ४० टनाचा उतारा गृहीत धरून एफआरपी प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी यासह इतर मागण्या घेऊन अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने मंगळवारी (ता.३१) जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीव्र निदर्शने करण्यात येणार आहे. या आंदोलनात अतिरीक्त उसधारक शेतकऱ्यांनी मोठया संख्येनी सहभागी होण्याचे आवाहन कॉ अजय बुरांडे यांनी केले आहे.


 १ एप्रिल नंतर गाळप झालेल्या व ३० मे अखेर शिल्लक राहिलेल्या ऊसासोबतच गाळपास दिरंगाई झाल्यामुळे ३२ मार्च नंतर गाळप करण्यात आलेल्या सर्व ऊसाला प्रति टन पाचशे रुपये नुकसान भरपाई द्यावी.३१ मे अखेर शिल्लक राहणाऱ्या ऊसाचा सर्वे करून प्रती एकर ४० टन वजन उतारा पकडून खरीप पेरणीसाठी ३० जून पर्यंत एफआरपी प्रमाणे एकरकमी नुकसान भरपाई देण्यात यावी.ऊस वाहतुकीसाठी पन्नास किलोमीटरच्या पुढे प्रती टन प्रती किमी पाच रुपये या प्रमाणे घोषित निर्णयाच्या वितरणाची अंमलबजावणी करावी.

वेळेवर ऊस न गेल्याने वेळेत पीककर्ज फेड न होऊ शकलेल्या व्याज माफीपासून वंचित राहावे लागणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पीककर्ज व्याज माफीची सवलत द्यावी.

ऊसाचे गाळप करून ही ऊसाचे पैसे न दिलेल्या कारखान्यांनी लवकरात लवकर एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांचे ऊसाचे बील तात्काळ वाटप करण्यात यावे.नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन तात्काळ अदा करा.

व्याज माफी च्या शासन निर्णयानुसार कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून होणारी व्याज वसुली तात्काळ थांबवण्याचे बँकांना आदेश द्या.खरीप हंगामात शेतकऱ्यांची लूट थांबविण्यासाठी कृषी दुकानाच्या दर्शनी भागात दैनंदिन उपलब्ध साठा दर्शक फलक लावण्याच्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करून शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे लुटणारास त्यावर बंदी घाला

सन २०२१ च्या पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांचा पिक विमा वितरित करा. 

 सन २०२० चा खरीप व रब्बी पिकांचा पिक विमा तात्काळ वितरित करा. आदी मागण्याकरिता मंगळवारी (ता.३१ मे) जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात येणार आहे. या आंदोलनात अतिरिक्त उसधारक शेतकऱ्यांनी मोठया संख्येनी सहभागी व्हावे असे आवाहन किसान सभेचे कॉ.अजय बुरांडे, कॉ.मुरलीधर नागरगोजे, कॉ.दत्ता डाके, कॉ.मोहन लांब, कॉ.पांडुरंग राठोड, कॉ.गंगाधर पोटभरे, कॉ.सय्यद बाबा, कॉ.भगवान बडे, कॉ.जगदीश फरताडे आदींनी केले आहे.

हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• 🔘 तुम्हाला आता परळी नगर परिषद मुख्याधिकारी यांना कधीही जाउन भेटता येणार नाही !

• 🏵️ *भाशिप्र संस्थेत संघ विचारांचा पॅनल जिंकल्याचा मला आनंद - पंकजा मुंडे*

•  केज-कळंब रस्त्यावर एसटी व मोटारसायकल अपघातातील जखमीचा मृत्यू

• *परळीतील निराधारांच्या मेळाव्यात चोरट्यांनी शोधला 'आधार' !* _खिसेकापुंनी चार जणांचे पैसै पळवल्याची पोलीसात नोंद_

• १४ लाखाची फसवणुक प्रकरणी 'त्या' भामट्यांना अटक

• 🔸 भाशिप्र निवडणुकीत पत्की-मस्के गटाचा दणदणीत पराभव • हिरा चमकला, 20 पैकी 19 जाग्यावर उत्कर्ष झाला

• खड्डयात पडून युवकाचा मृत्यू

• थरारक घटना:धावत्या दुचाकीवर चाकूने वार करून बहिणीच्या प्रियकराची हत्या

•  अपघात: धारुर- केज रस्त्यावर शिक्षक ठार

• मोंढ्यातील कृषी सेवा केंद्र फोडलं; तिजोरीसह ७१ हजारांवर डल्ला

• जमीन नावावर करुन दे म्हणत सख्खा मुलगा व नातवाने केली ८०वर्षिय वृद्धाला मारहाण

• परळीतील डॉ.रजत लक्ष्मिनारायण लोहिया बनले शल्यविशारद (एम. एस.)

• पाण्यात बुडुन मृत्यू पावलेल्या "त्या" युवकाचा मृतदेह २४ तासानंतर लागला हाती

• परळी तालुक्यातील 21 कोटी 89 लाख रुपयांच्या 19 बंधाऱ्यांचे शनिवारी धनंजय मुंडेंच्या हस्ते पांगरी येथे भूमिपूजन

• *ऊसतोड कामगारांचे श्रम कमी व्हावेत यासाठी बॅटरीवर चालणारा कोयता आणण्यासाठी प्रयत्नशील - धनंजय मुंडे*

• *धनंजय मुंडेंचे परळीत उद्या (रविवार) पासून 'राष्ट्रवादी आपल्या दारी' अभियान*

• दुर्दैवी:पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

• परळीत मान्सुनपुर्व पावसाचे जोरदार आगमन. उष्णता कमी; काहीसं गार गार वातावरण* _MB NEWS ला Subscribe करा_

• परळी शहर पोलिसांची गुटख्यावर कारवाई;बावन्न हजाराचा माल जप्त

• 

• आनंदवार्ता:परळीत तिसऱ्या कोर्टाची निर्मिती !

• वैद्यकीय महविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक

• मायेचा ओलावा, स्नेहाचा वर्षाव व शानदार समारंभ : वसंतराव देशमुख गुरुजींचा सहस्त्रचंद्र दर्शन सन्मान

• ★१ मे नंतर गाळप झालेल्या व होणाऱ्या ऊसाला प्रति टन २०० रुपये अनुदान

• महाराष्ट्र सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचे नाही का ?- पंकजाताई मुंडे यांचा सवाल

•  हिंदू खाटीक समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला यश

✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓

    DIGITAL PAGES......
   या पेजसला देखील भेट द्या
✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓

DIGITAL PAGE*🔸 🏵️ वसंतपर्व: वसंतराव देशमुख गुरुजी सहस्त्रचंद्र दर्शन सन्मान समारंभ •


🔘 डिजिटल पेज: प्राचार्या डॉ.आर.जे.परळीकर प्रथम स्मृतीदिन 🔘

ब्राह्मण बहुद्देशीय सभेचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा

माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी वाढदिवस अभिष्टचिंतन

भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे वाढदिवस अभिष्टचिंतन

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार वाढदिवस अभिष्टचिंतन

ना.धनंजय मुंडे वाढदिवस अभिष्टचिंतन....

डॉ.जे.जे.देशपांडे अमृतमहोत्सव....

✓✓✓✓✓✓✓✓



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?