इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री सरस्वती विद्यालयाची नेत्रदिपक कामगिरी

 तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री सरस्वती विद्यालयाची नेत्रदिपक कामगिरी




परळी-वै प्रतिनिधी
        तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा दि. 16.09.2023 रोजी न्यु हायस्कुल (T.p.s Lolony) परळी-वै. येथे पार पडल्या. या मैदानी स्पर्धेत श्री सरस्वती विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
            त्यात 17 वर्षे वयोगटात 1) चि. प्रांशु श्रीपाद निसाद 400 मीटर धावणे मध्ये प्रथम.
2) 800 मीटर धावणे मध्ये चि. रचैय्या शांतचय्या स्वामी द्वितीय,3. 1500 मीटर धावणे चि. विश्वराज भागवत गोरे  प्रथम क्रमांक 4.चि. आदित्य रंगनाथ घाडगे  3000 मीटर धावणे मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. 5. 4x100 मीटर रीले रेल मध्ये धावणे वरील सर्व  विद्यार्थ्यांनी  द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच या खेळाडूंची जिल्हा क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या त्यांच्या यशामध्ये मार्गदर्शक म्हणून शाळेतील क्रीडाशिक्षक श्री आनंद देशमानेव श्री सुरवसे रामकिशन सर यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांचा यशाबद्दल शाळेचे संस्थाचालक व संस्था पदाधिकारी  यांनी विद्यालयाच्या वतीने सत्कार करून पुढील कार्याल शुभेच्छा दिल्या.

-----------------------------------------------------

Click:■ नाथ प्रतिष्ठाणचा वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव यावर्षी साध्या पद्धतीने

Click:■ दुसऱ्याची जमीन हडपण्याचा खटाटोप; अटकपूर्व जामीन फेटाळला !

Click: ■ तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री सरस्वती विद्यालयाची नेत्रदिपक कामगिरी

Click: ■ डोळ्यांच्या आजाराने त्रस्त लवूळ येथे वयोवृध्दाची आत्महत्या

Click:■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल

Click:■ *तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार*

Click: ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...


----------------------------------------------------










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!