इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

बीड जिल्ह्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे निर्णय

 नाथ प्रतिष्ठाणचा वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव यावर्षी साध्या पद्धतीने 


जगमित्र कार्यालयात धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार श्रींची स्थापना


परळी वैद्यनाथ (दि. 18) - संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध असलेला व संपूर्ण राज्यभरात नावाजला जाणारा परळी वैद्यनाथ येथील नाथ प्रतिष्ठाण आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव यावर्षी राज्यात व बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय नाथ प्रतिष्ठाणचे अध्यक्ष कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे. 


नाथ प्रतिष्ठाणच्या श्रींची स्थापना प्रतिवर्षी प्रमाणे मोंढा मैदान येथे न करता यावर्षी धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयात उद्या सकाळी ठीक 11.30 वा. ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते साध्या पद्धतीने विधिवत पूजन करून करण्यात येणार आहे. 


कृषिमंत्री धनंजय मुंडे व नाथ प्रतिष्ठाणचे कार्यवाह, ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी गणोशोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी परळीकरांना अनुभवायला मिळते, मात्र यावर्षी कमी पाऊस झाल्याने शेतकरी संकटात असल्याने, नाथ प्रतिष्ठाणने साध्या पद्धतीने गणोशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती नाथ प्रतिष्ठाणचे सचिव नितीन मामा कुलकर्णी यांनी दिली आहे.

-----------------------------------------------------

Click:■ दुसऱ्याची जमीन हडपण्याचा खटाटोप; अटकपूर्व जामीन फेटाळला !

Click: ■ तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री सरस्वती विद्यालयाची नेत्रदिपक कामगिरी

Click: ■ डोळ्यांच्या आजाराने त्रस्त लवूळ येथे वयोवृध्दाची आत्महत्या

Click:■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल

Click:■ *तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार*

Click: ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...


----------------------------------------------------








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या