डोळ्यांच्या आजाराने त्रस्त लवूळ येथे वयोवृध्दाची आत्महत्या

 डोळ्यांच्या आजाराने त्रस्त लवूळ येथे वयोवृध्दाची आत्महत्या 



 माजलगाव,प्रतिनिधी 


डोळ्यांच्या आजाराने त्रस्त 65 वर्षीय वयोवृध्दाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी 9 वाजेदरम्यान घडली.


   परमेश्वर नारायण स्वामी (वय 65 वर्ष) हे गेल्या काही दिवसांपासून शारीरिक आजाराने त्रस्त होते. आजारास कंटाळून रविवारी सकाळी त्यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. माजलगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शिवविच्छेदनानंतर लवुळ येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत परमेश्वर स्वामी यांच्या पश्चात एक मतिमंद मुलगा, दोन विवाहित मुली असा परिवार आहे.

-----------------------------------------------------

Click:■ नाथ प्रतिष्ठाणचा वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव यावर्षी साध्या पद्धतीने

Click:■ दुसऱ्याची जमीन हडपण्याचा खटाटोप; अटकपूर्व जामीन फेटाळला !

Click: ■ तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री सरस्वती विद्यालयाची नेत्रदिपक कामगिरी

Click: ■ डोळ्यांच्या आजाराने त्रस्त लवूळ येथे वयोवृध्दाची आत्महत्या

Click:■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल

Click:■ *तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार*

Click: ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !