पोस्ट्स

MB NEWS-गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे आयसोलेशन सेंटर कोरोना रूग्णांसाठी ठरतेयं संजीवनी !*

इमेज
 * गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे आयसोलेशन सेंटर कोरोना रूग्णांसाठी ठरतेयं संजीवनी !* *योगा, प्राणायाम, तज्ज्ञ डाॅक्टर्सची तपासणी, पौष्टिक आहारामुळे पांच रूग्ण ठणठणीत होऊन घरी परतले*  परळी । दिनांक ०८ ।  नित्यनेमाने होणारे योगा, प्राणायामाचे धडे, तज्ज्ञ डाॅक्टर्सच्या टिमची मेहनत, आयुर्वेदिक काढयासह पौष्टिक आहार आणि पोषक वातावरण या सर्वांमुळे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या आयसोलेशन सेंटरमधील कोरोना बाधित रूग्णांमध्ये दिवसेंदिवस सकारात्मक उर्जा निर्माण होत असून हे सेंटर कोरोना रूग्णांसाठी संजीवनी ठरत आहे. याचाच परिणाम म्हणून सेंटर मधील पाच रूग्ण ठणठणीत बरे होऊन सुखरूप घरी परतले आहेत.     कोरोना महामारीची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन पंकजाताई मुंडे व खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या पुढाकारातून अक्षता मंगल कार्यालयात लक्षणे नसलेल्या कोरोना बाधित रूग्णांसाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ३ मे पासून मोफत आयसोलेशन (विलगीकरण) सेंटर सुरू करण्यात आले आहे. पंकजाताई मुंडे हया स्वतः बाधित असताना देखील दररोज सेंटरचा आढावा घेऊन रूग्णांची काळजी घेण्याच्या सूचना भाजपच्या ...

MB NEWS-वीस दिवसानी वडखेलचा सुटला पाण्याचा प्रश्न* *प्रशासनाच्या सामंजस्याच्या भुमीकेमुळे कायमचा प्रश्न मिटला*

इमेज
 * वीस दिवसानी वडखेलचा सुटला पाण्याचा प्रश्न* *प्रशासनाच्या सामंजस्याच्या भुमीकेमुळे कायमचा प्रश्न मिटला * *परळी वै.ता.८ प्रतिनीधी*     वीस दिवसा पासुन बंद असलेला वडखेल चा पाणी पुरवठा प्रशासनाच्या सामंजस्य भुमीकेमुळे कायमचा सुटला आहे. शेतकऱ्यांच्या समक्ष रस्तयावरील दगड माती काडुण पाणी सोडण्यात आले. ग्रामस्थांनी प्रशासनाचे आभार मानले आहे.      परळी तालुक्यातील वडखेल येथील पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरी लगतच्या शेतकऱ्यांनी विहीरीच्या आजुबाजुला दगड व मातीचे ढिगारे टाकुण रस्ता अडविला होता. त्यामुळे गावकऱ्याचा मागील विस दिवसा पासुन पाणी पुरवठा बंद होता. याबाबत ग्रामस्थांनी बुधवारी (ता.५) ग्रामसेवकांकडे लेखी निवेदण देउन गावचा पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी केली होती. याच्या बातम्या सर्वत्र प्रसिध्द झाल्या होत्या. त्यामुळे प्रशासनाच्या शनिवारी (ता८) वतीने तलाठी डिगांबर साबने व ग्रामसेवक अविनाश तोटे यांनी वडखेल येथे जाउन संबंधित शेतकऱ्यांची भेट घेउन समजाउन सांगीतले. शेतकऱ्यांनी चुक मान्य करूण तेथील दगड व मातीचे ढिगारे जेसीबीच्या सहाय्याने काढुण घेतले. मागील विस दिवसा...

MB NEWS- पत्रास कारण की..........लेख:-मंजुश्री घोणे

इमेज
 * प्रिय, मित्र-मैत्रिणींनो* *पत्रास कारण की,* *आता खोटं बोलूच शकत नाही?* करण आता खाली सगळं सोडून आलो आहे? खरं सांगू माझ्याकडे सर्व धन संपदा नाव हे सर्व काही होतं. ज्यावेळेस पहिला कोरोना संकट आले तेव्हा वेळीच महामारी चे  लक्षण ओळखून सरकारने तात्काळ कडक लॉक डाऊन घोषित केले सर्व सरकारी कर्मचारी, डॉक्टर, नर्स, पोलीस व सफाई कामगार हे सर्व जण तर जसं काय हे माणसाच्या रूपात जणू काय ईश्वरच आपल्या मदतीला आले का काय? आपणही सर्वजणांनी मनापासून सहकार्य केल्यामुळे पाहता पाहता कोरोनाची पहिली लाट हळूहळू कमी होत गेली? तरी पण सरकार आपल्या सर्वांना सतर्क करीत होती येणारी दुसरी कोरोनाची लाट खूप भयंकर आहे? बघता बघता बाजारपेठ लग्न समारंभ प्रवासी वाहतूक सुरू झाली आणि येणाऱ्या दुसऱ्या कोरोना लाटेचा तुम्हाला मला विसर पडत गेला आणि सुरू झाल्या गल्लीतील व पारावरील कोरोनाच्या गप्पा कोरोना कुठे आहे कोरोनाच्या नावावर सरकार पैसे खात आहेत असे अनेक गोष्टीवर चर्चा रंगत होत्या मला ही नियमाच अजिबात भान नाही राहिलं बघता-बघता खतरनाक कोरोनाची दुसरी लाट माझ्या देशात येऊन धडकली व सर्व अधिक कोरोनाचे माझ्या महाराष्ट्रा...

MB NEWS-सिरसाळ्यात उभारलेल्या कै. पंडित अण्णा मुंडे 50 बेडच्या कोविड केअर सेंटरचे ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते लोकार्पण* *परळी कृषी उत्पन्न बाजार समिती व सिरसाळा ग्रामपंचायत यांचा संयुक्त उपक्रम*

इमेज
 * सिरसाळ्यात उभारलेल्या कै. पंडित अण्णा मुंडे 50 बेडच्या कोविड केअर सेंटरचे ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते लोकार्पण* *परळी कृषी उत्पन्न बाजार समिती व सिरसाळा ग्रामपंचायत यांचा संयुक्त उपक्रम*   सिरसाळा (दि. 07) ---- : परळी कृषी उत्पन्न बाजार समिती व सिरसाळा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सिरसाळा येथे उभारण्यात आलेल्या 50 बेडच्या कोविड केअर सेंटरचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर येथे उद्या पासून मोफत उपचार सुरू करण्यात येणार आहेत.  यावेळी ना. धनंजय मुंडे यांनी येथे उपलब्ध सुविधांची पाहणी केली तसेच येथे आवश्यक असलेल्या डॉक्टर्स व अन्य स्टाफ उपलब्ध करून, रुग्णांना भोजन, नाष्टा आदी व्यवस्थापन करण्याबाबत सूचना केल्या. येथे दाखल रुग्णांना नाथ प्रतिष्ठान व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या वतीने भोजनही मोफत देण्यात येणार आहे.   यावेळी परळी नगर परिषद गटनेते वाल्मिक अण्णा कराड, शिवाजी सिरसाट, पंचायत समिती सभापती पिंटू मुंडे, उपसभापती जानिमिया कुरेशी, रा. कॉ.चे तालुकाध्यक्ष लक्ष्मणतात्या पौळ, सं...

MB NEWS-फेसबुक वरील कुबेर ग्रुप आला कोरोनाग्रस्तांच्या मदतीला* *समुहाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी ला दोन लाख रुपयांची आर्थिक मदत*

इमेज
 * फेसबुक वरील कुबेर ग्रुप आला कोरोनाग्रस्तांच्या मदतीला*  *समुहाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी ला दोन लाख रुपयांची आर्थिक मदत* मुंबई दि. 6 ---- कोरोना महामारी ने संपुर्ण जगला विळखा घातला असताना फेसबुक वरील एका कुबेर नावाच्या समुहाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.  साधारण पणे आठ वर्षांपूर्वी संगमनेर येथील उद्योजक श्री. संतोष जगन्नाथ लहामागे यांनी फेसबुक वर कुबेर नावाच्या एका समुहाची स्थापना केली. शिक्षण , कला , क्रिडा , राजकारण , समाजकारण इत्यादी क्षेत्रातील सुमारे अडीच हजार समविचारी लोकांचा हा समुह वेळोवेळी आपल्या सामाजिक जाणिवा जपत समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो.  याच समाजभावनेमधून पूर्वी या समुहाने उस्मानाबाद जिल्ह्यातील राजोरी गावातील ओढ्याचे रुंदीकरण , पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत , रक्तदान शिबिरं , शाहदा तालुक्यातील आदिवासी लोकांचे सर्वरोग निदान , विविध अनाथ आश्रमातील मुलांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप , व्यसनमुक्ती केंद्रातील लोकांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम , वृद्धाश्रमातील लोकांसाठी वैयक्तिक आर...

MB NEWS-*लसीकरणाला नागरीकांची गर्दी;परळी शहरात छ. शिवाजी महाराज चौक परिसरात आणखी एक लसीकरण केंद्र वाढवा - अॅड.अरुण पाठक*

इमेज
  *लसीकरणाला नागरीकांची गर्दी;परळी शहरात छ. शिवाजी महाराज चौक परिसरात आणखी एक लसीकरण केंद्र वाढवा - अॅड.अरुण पाठक* परळी वैजनाथ (प्रतिनिधी-)           परळी शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण मोहिमेला सुरुवात यापुर्वीच झाली असून लसीकरणाचा दुसरा टप्पा १मे पासून १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांसाठी सुरु झाला आहे.शहरात लसीकरणाला वाढलेल्या गर्दीमुळे सामाजिक सुरक्षीत अंतर ठेवण्यातसुद्धा अपयश येत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात छ. शिवाजी महाराज चौक परिसरात आणखी एक लसीकरण केंद्र वाढवा अशी मागणी भाजयुमो प्रदेश चिटणीस अॅड.अरुण पाठक यांनी केली आहे .       परळी शहरात लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्याला सुरुवात झाल्यानंतर कोव्हीडची लस घेण्यासाठी मोठी गर्दी होतांना दिसत आहे. वाढलेल्या गर्दीत अनेकजण मास्क न लावता रांगेत उभे असतात. तर एकमेकांपासून सुरक्षीत अंतरही ठेवले जात नसल्याचे चित्र पहायला मिळते. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी एकीकडे लस घेत असतांना आपण दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग वाढवत आहोत याचेही भान नागरिक नाईलाजाने ठेवू शकत नाहीत. या पार्श्वभू...

MB NEWS-परळीतील चौधरी दांपत्याचा स्तुत्य उपक्रम* *लग्नाच्या वाढदिवसा निमित्त इतरत्र खर्च टाळत, रा.स्व.संघ आपत्ती विमोचन समितीला केली सढळ हाताने मदत*

इमेज
 * परळीतील चौधरी दांपत्याचा स्तुत्य उपक्रम* *लग्नाच्या वाढदिवसा निमित्त इतरत्र खर्च टाळत, रा.स्व.संघ आपत्ती विमोचन समितीला केली सढळ हाताने मदत* परळी वैजनाथ - सध्या देशभरात कोरोनाने थैमान घातले असून या भीषण परिस्थिती मध्ये चौधरी दाम्पत्यांनी स्तुत्य असा उपक्रम राबवला आहे. प्राध्यापक नितीन चौधरी व डॉक्टर मीना म्हात्रे-चौधरी यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त इतरत्र खर्च टाळत ती रक्कम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपत्ती विमोचन समिती पुर्व बीड ला देऊ केलेली आहे यामध्ये या समितीतर्फे विविध रुग्णालयात गरजूंना भोजनाची व्यवस्था, मार्गदर्शन केंद्र , लसीकरण जनजागृती असे विविध उपक्रम राबविले जात आहेत.                             आजच्या परिस्थितीमध्ये सामान्य व गरजू लोकांना ICU बेड मिळणे खूप कठीण झाले आहे सातत्याने लोकहीतकारी व लोककल्याणकारी प्रकल्पासाठी पुढाकार घेवून अश्या कठीण प्रसंगी जीवनवायू, प्राणवायू पुरवठा तयार करणाऱ्या ऑक्सिजन concentration मशीन उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत या मशीनच्याद्वारे हवेतून ऑक्सीजन त...